'गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी अफेअर...', सुनिता अहुजाने अखेर सत्य केलं उघड, म्हणाली 'त्याला रंगेहाथ...'
Sunita Ahuja on Govinda Affair: गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी प्रेमसंबंध आहेत अशा चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. यावर अखेर त्याची पत्नी सुनिता अहुजाने भाष्य केलं आहे.
'मुलींचा शुगर डॅडी होऊन...,' गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नी सुनीता अहुजा स्पष्टच बोलली, 'माझ्याशी सतत खोटे बोलून...'
Sunita Ahuja on Govindas Affairs: सुनीता आहुजाने गोविंदाच्या अफेअरबद्दलच्या अफवांवर भाष्य केलं असून, आपण कशाप्रकारे नाराज झालो होतो याबद्दल सांगितलं आहे.
गोविंदा आणि सुनीता आहुजाने एकत्र केलं बाप्पाचं आगमन, घटस्फोटांच्या चर्चांवर मुलीची प्रतिक्रिया काय?
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन केलं आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत केलं आहे.
'गोविंदाला मुलगा हवा होता, प्रसूतीदरम्यान मी मेले तरी...'; सुनिता अहुजाचा धक्कादायक खुलासा; 'मी डॉक्टरांना...'
Sunita Ahuja on Pregnancy: सुनिता अहुजाने खुलासा केली आहे की, गरोदरपणात तिच्या वजनामुळे प्रसूती गुंतागुंतीची झाली होती.
गोविंदाचा घटस्फोट होणार? सुनीता आहुजाकडून केस दाखल; 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं कनेक्शन काय?
Govinda Divorced: अभिनेता गोविंदाच्या संसारात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
'फराह खानची स्वस्त कॉपी' म्हणत ट्रोल; गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाचा यूट्यूब व्हिडीओ चर्चेत
फराह खाननंतर गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने आपल्या युट्यूबचा नवा प्रवास सुरु केला आहे. मात्र, व्हिडीओ शेअर करताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
'माझ्या नवऱ्यापेक्षा मुलगा यशवर्धन जास्त....', गोविंदाची पत्नी सुनिताने स्पष्टच सांगून टाकल, 'मला वाटत नाही की त्याने...'
Govinda Son: गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजा या मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच त्याच्या आईने त्याच्या तयारीबाबत खुलासा केला आहे.
Govinda Extra Marital Affair : 61 वर्षीय गोविंदाचं अफेयर? पत्नी सुनीताला शंका नाही, तर विश्वास; म्हणाली 'मूर्ख महिलेसाठी घर...'
Govinda Extra Marital Affair: गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाचा चर्चा रंगल्या होत्या. सुनीता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही केला होता. आपल्या संसारात सगळं आलबेल असल्याचं वक्तव्य करणाऱ्या सुनीता यांनी गोविंदा यांच्या अफेयरबद्दल भाष्य केलं आहे.
'गोविंदा आयुष्य बर्बाद करतोय,' पत्नी सुनिताने व्यक्त केली खंत; म्हणाली 'अनिल कपूर, सुनील शेट्टी....'
गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) काम न करता फक्त घऱी बसून असल्याने खंत व्यक्त केली असून, यासाठी त्याच्या मित्रांना जबाबदार धरलं आहे.
'एका मूर्ख बाईसाठी तो...', गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा स्पष्टच बोलली, 'मी हे कधीही स्विकारणार...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. गोविंदा माझ्याशिवाय जगू शकत नाही असा दावा तिने केला आहे.
Govinda Separation News : घटस्फोट घेतला नाही तर मग गोविंदापासून वेगळी का राहते पत्नी? सुनिता अहुजाने अखेर सांगितलं
Govinda Separation News : गोविंदासोबत घटस्फोट घेतला नाही तरी त्याच्यापासून का राहते वेगळी? पत्नी सुनीता अहुजानं सांगितलं कारण
'मला अजूनही वाटत नाही, आम्ही पती-पत्नी..'; गोविंदासोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान सुनीताचं विधान चर्चेत
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या लग्नाला 37 वर्षे झाले आहे. हे दोघं . त्यांच्या लग्नाच्या 25 वाढदिवसानिमित्त त्यांनी सात फेरे देखील घेतले होते. या दरम्यान त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
'गोविंदाला मूर्ख लोक आवडतात; तो 4 मूर्खांसोबत बसतो अन् नंतर...', पत्नी सुनीता स्पष्टच बोलली
Govinda's Wife Sunita : गोविंदाच्या पत्नीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा गोविंदाविषयी हा मोठा खुलासा केला आहे.
12 वर्षांपासून एकटीच साजरा करते वाढदिवस; बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा....
बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीने एक मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. मुलाखतीत तिने तिच्या वाढदिवस साजरा करण्याच्या परंपरेबद्दल सांगितले आहे. जाणून घ्या, कोण आहे ही लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी?
'गोविंदाची मुलंही त्याचा सल्ला ऐकत नाहीत'; स्वत: पत्नी सुनिताने केला खुलासा; म्हणाली 'तो अजूनही 90 च्या...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी दिग्दर्शक डेव्हिड धनवसह (David Dhawan) असणाऱ्या नात्यात दुरावा आणला असा दावा केला आहे.
'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया
Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...
'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा परतणार? सुनीता आहुजाने केला मोठा खुलासा
गोविंदा अनेक दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. जर 'पार्टनर 2' मध्ये सलमान खानसोबत गोविंदा कमबॅक करणार का? यावर सुनीता आहुजाने खुलासा केला आहे. जाणून घ्या सविस्तर
14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...
Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री
मंत्र्याची मुलगी आमच्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने कशाप्रकारे एका मंत्र्याची मुलगी आपल्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली याचा खुलासा केला आहे. अनेकदा ती रात्री गोविंदाची वाट पाहत थांबलेली असायची असंही तिने सांगितलं.
वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?
Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे.