आता IAS अधिकाऱ्यासोबत सनी लिओनी करणार काम, लवकरच दिसणार एकत्र
Sunny Leone will work with IAS Officer : आता लवकरच सनी लिओनी करणार आयएएस अधिकाऱ्यासोबत काम. IAS अधिकाऱ्यानं स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा.
Oct 25, 2023, 10:53 AM IST'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...
Madhuri dixit reaction on sunny leone mera piya ghar aaya 2.0: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मेरा पिया घर आया 2.0' या गाण्याची. या गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हे ओरिजनल गाणं माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. यावेळी तिनंही या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 7, 2023, 07:11 PM ISTअभिनेत्री सनी लिओन आता गाजवणार साऊथ इंडस्ट्री
लवकरच सनीचा एक नवाकोरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सनीने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या आगामी सिनेमाचं टीझर शेअर केला आहे. चित्रपटाचा टीझर लोकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटात सनी जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. टीझरमध्ये थ्रिलरचा जबरदस्त डोस पाहायला मिळत आहे.
Aug 2, 2023, 07:45 PM ISTSunny Leone च्या अडल्ट चित्रपट करण्याच्या निर्णयामुळे आईला लागले होते मद्यपानाचे व्यसन!
बॉलिवूडची बेबी डॉल अशी ओळख असणारी अभिनेत्री सनी लिओनचा जन्म कॅनडाच्या एका शीख कुटुंबात झाला होता. सनी लिओनचं खरे नाव करणजीत कौर वोहरा असं आहे. सनीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन अडल्ट फील्म क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या आईला तिचा हा निर्णय मुळीच आवडला नव्हता. त्यानंतर तिच्या आईनं मद्यपान करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर 2008 मध्ये तिच्या आईचं निधन झालं. चला तर जाणून घेऊया...
Jul 23, 2023, 03:12 PM ISTबॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत
आपल्या सगळ्या कोणती ना कोणती एक सवय असते जी आपल्याला आवडत नाही किंवा अनेक लोक आपल्याला त्यामुळे ट्रोल करतात. आपल्या सवयी या कोणाला पाहून वगैरे नाही तर असचं आपण न कळत करून जातो. बऱ्याचवेळा या सवयींमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लाज देखील वाटते. पण हे फक्त आपल्यालाच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही होते. त्यांना देखील अशा काही सवयी असता ज्यांच्या विषयी ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. चला तर जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत.
Jun 30, 2023, 03:58 PM ISTअॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक
Sunny Leone Shocking Revelations: सनी लिओनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यावर एक एडल्ट स्टार म्हणून कशा प्रकारे बातम्या लिहिण्यात आल्या. इतकंच काय तर तिला कसं काम मिळत नव्हतं आणि त्याशिवाय आणखी अशा अनेक गोष्टींचा सनी लिओनीनं खुलासा केला.
Jun 9, 2023, 04:57 PM ISTSunny Leone चा जलवा! कान्समध्ये बोल्ड गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर केली एन्ट्री
Sunny Leone Bold Dress at Cannes: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कान्स चित्रपट महोत्सवाची. यावेळी सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' (Kennedy) या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिनं स्किन कलरचा कट गाऊन घातला होता.
May 25, 2023, 09:03 PM ISTचंद्र, तारे, नक्षत्रांनाही वाटेल या सौंदर्याचा हेवा! Sunny Leone च्या फोटोंची एकच चर्चा
Sunny Leone Cannes Red Carpet: अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या 'केनेडी' या चित्रपटाच्या निमित्तानं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Sunny Leone Hot) हजेरी लावली होती. यावेळी तिच्या सौंदर्याची एकच चर्चा रंगली होती. सध्या तिचे नवे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 23, 2023, 05:15 PM ISTउर्फी जावेद सनी लियॉनच्या गळ्यात पडली; यांचे कपडे पाहून चाहते म्हणाले...
Sunny Leone and Urfi Javed Seen Togaether : एका अवॉर्ड सोहळ्यात उर्फी जावेद आणि सनी लिओनी समोरासमोर आल्या.
Mar 29, 2023, 11:23 PM ISTसनीची अदा चाहते फिदा; अभिनेत्रीचा इंडो-वेस्टर्न लूक पाहून नेटकरी घायाळ
अभिनेत्री सनी लिओनचं सोशल मीडियावर भलं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने एखादा फोटो शेअर केलाच की त्याची चर्चा झालीच पाहिजे समजा. सनीने कायम सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे. नेहमी ती तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही नवीन शेअर करत असते. आता अभिनेत्रीने तिच्या इंडो वेस्टर्न स्टाईलने तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. नुकतेच अभिनेत्रीने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांना घाम फुटत आहे.
Mar 23, 2023, 08:22 PM ISTSunny Leone ला 30 लाखांच्या फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; पतीही आरोपीच्या पिंजऱ्यात
Sunny Leone Cheating Case: केरळ हायकोर्टाने या प्रकरणासंदर्भात आपलं निरिक्षण नोंदवलं आहे. 30 लाखांसंदर्भातील हे संपूर्ण प्रकरण 2019 चं असून या प्रकरणात मागील बऱ्याच काळापासून कोर्टासमोर सुनावणी सुरु आहे.
Mar 15, 2023, 04:23 PM ISTSunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय
Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच तेथील राजकीय संघर्षही जगभरात चर्चेत असतानाच आता या राजकीय टीका टिप्पणीमध्ये थेट पॉर्न स्टार सनी लिओनीचा संदर्भ देण्यात आला आहे.
Mar 7, 2023, 02:14 PM ISTSunny Leone सोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
Sunny Leone चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत सनी लिओनीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 27, 2023, 04:42 PM ISTSunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात
निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey)
Feb 19, 2023, 04:05 PM ISTSunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी थोडक्यात बचावली, फॅशन शो व्हेन्यूजवळ मोठा स्फोट!
Sunny Leone : आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी घेतली नसल्याने पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
Feb 4, 2023, 07:02 PM IST