sunrisers hyderabad

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती? 

Mar 15, 2024, 08:35 PM IST

IPL सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सला धक्का, सुर्यकुमार यादव आयपीएलला मुकणार?

Surykumar Yadav Mumbai Indians: 22 मार्चपासून IPL 2024 चा सतरा हंगामा सुरु होतोय. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बॅंगलोर यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तर या साऱ्या घडामोडींमध्ये  मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 

Mar 12, 2024, 02:11 PM IST

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादची जर्सी बदलली, नशीब बदलणार का?

सनरायझर्स हैदराबाद मागील हंगामात सर्वात अपयशी संघ होता. त्यामुळे आता (IPL 2024) जर्सीबरोबर सनरायझर्स हैदराबादचं नशीब बदलणार का? असा सवाल विचारला जातोय. 

Mar 7, 2024, 07:59 PM IST

IPL 2024 : निष्ठेला मोल नाही! दोनदा ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या मार्करमची काव्या मारनने का केली हकालपट्टी?

SunRisers Hyderabad New skipper : आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) हैदराबादने कॅप्टन्सी सोपवली आहे.

Mar 4, 2024, 03:24 PM IST

IPL 2024 : काव्या मारन करणार मार्करमचा 'गेम', टीम इंडियाच्या दुश्मानाला करणार SRH चा कॅप्टन!

Sunrisers Hyderabad captain in IPL 2024  : सनराझर्स हैदराबाद कॅप्टन ऍडन मार्करम (Aiden Markram) याला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी पॅट कमिन्सकडे (Pat cummins) नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Mar 2, 2024, 08:25 PM IST

"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'

David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.

Jan 1, 2024, 08:15 PM IST

आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही तितका नाही

IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळच्या लिलावात एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहिला मिळाला. एकट्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन खेळाडूंवर 45 कोटी रुपये खर्च केले. 

Dec 21, 2023, 07:00 PM IST

पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे. 

 

Dec 19, 2023, 03:32 PM IST

पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू, लागली 'इतक्या' कोटींची बोली!

Most Expensive Players in IPL: पॅट कमिन्स (Pat Cummins) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 20.50 कोटींमध्ये त्याला हैदराबादने आपल्या संघात सहभागी केलं आहे. 

 

Dec 19, 2023, 02:36 PM IST

IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Dec 19, 2023, 02:19 PM IST

IPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!

IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...

Nov 26, 2023, 11:27 PM IST

IPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक!

Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.

Nov 26, 2023, 03:40 PM IST

IPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय

आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे. 

 

Nov 26, 2023, 12:22 PM IST

Rajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!

Superstar Rajinikanth News:  काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.

Jul 29, 2023, 05:04 PM IST

409 कोटींची संपत्ती असलेली 31 वर्षीय क्रिकेटप्रेमी महिला IPL संघाची मालकीण

IPL Team Women Owner Net Worth: आयपीएल संघांची मालकी महिलांकडे असलेले एकूण 4 संघ आहेत.

Jun 1, 2023, 06:14 PM IST