आयला... IPL लिलिवात 'या' संघाने सगळे बॅट्समनच घेतले? '20 ओव्हर कोण टाकणार?' दिग्गज संतापला
World Cup Winning Team Member Slams IPL Champions: आयपीएलच्या 2026 च्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच पार पडला असून संघांचं चित्र स्पष्ट झालं आहे. असं असतानाच एका संघाकडे गोलंदाजच नसल्याचं माजी वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने निदर्शना आणून दिलंय.
IPL 2026: “हे निर्णय डोक्याला शॉट..." ट्रेडने खळबळ! सनरायझर्सने शमीची साथ सोडताच, अमित मिश्राने दिली प्रतिक्रिया
Mohammed Shami, Amit Mishra, IPL 2026: 15 नोव्हेंबरपासून आयपीएल 2026 भोवतीच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत. सर्व संघांनी त्यांच्या रिलीज झालेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. काही संघांचे निर्णय मोठे मुद्दे बनले आहेत.
काव्या मारनचा मोठा निर्णय! सनरायझर्स हैदराबादच्या मालकिणीने बदललं टीमचं नाव; जाणून घ्या नवीन ओळख
Kavya Maran Changes Her Team Name: काव्या मारनने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या संघाचे नाव बदलेले आहे. 1155 कोटी रुपयांच्या या करारामुळे काव्या मारनला एक नवीन ओळख कशी मिळाली ते जाणून घ्या.
ए.आर.रहमान पेक्षाही जास्त मानधन घेतो काव्या मारनचा होणारा नवरा?
Kavya Maran's Rumoured Future Husband : काव्या मारनचा होणारा नवरा खरंच ए. आर. रहमान पेक्षा जास्त मानधन घेतो?
रजनीकांत यांची सून होणार सनराइजर्स हैदराबादची मालकिण! कोण आहे काव्या मारनचा होणारा नवरा?
Kavya Maran Marriage: सनरायझर्स हैदराबाद IPL टीमची मालकिण काव्या मारन होणार रजनीकांत यांची सून, सुपरस्टारच्या भाच्यासोबत घेणार सप्तपदी!
IPL 2025 मध्ये कोरोनाचा शिरकाव! 'हा' फलंदाज निघाला पॉझिटिव्ह, संघाचं वाढलं टेन्शन
Corona in IPL 2025: आयपीएल 2025 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या लीगमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या बातमीमुळे आयपीएलमध्ये खळबळ माजली आहे.
IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ
Pat Cummins Leave India IPL 2025: पॅट कमिन्स आयपीएल हंगामाला मध्यातच सोडून मायदेशी परतत आहे का? असा प्रश्न एसआरएच कर्णधाराच्या पत्नीच्या सोशल मीडियापोस्टमुळे सगळ्यांचं पडला आहे.
वडील टेलर, मुलगा सुपरस्टार! IPL 2025 मध्ये मोठ्या फलंदाजांना आउट करणारा झीशान अन्सारी आहे तरी कोण?
Who is Zeeshan Ansari: लेग ब्रेक स्पिनर झीशान अन्सारीला सनरायझर्स हैदराबादने ४० लाख रुपयांना खरेदी केले. झीशान यूपी लीगमधून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
आयपीएल संघ भारतीय स्टार खेळाडूला नीट वागवत नाहीयेत, माजी भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप
IPL 2025: वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) सनरायजर्स हैदराबादविरोधातील (Sunrisers Hyderabad) सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं.
IPL 2025 : प्रथम स्थानी असलेली SRH थेट टॉप-5 मधून बाहेर, पंतच्या टीमने पलटला संपूर्ण Points Table
IPL 2025 : लखनऊ सुपर जाएंट्सच्या विजयाने सनरायजर्स हैदराबादच्या केवळ पहिल्या स्थानालाच धक्का बसला नाही तर ते थेट टॉप 5 मधून बाहेर गेले आहेत.
Ferrari ते Rolls Royce, SRH च्या मालकिणीकडे लक्झरी गाड्यांचा ताफा, नेटवर्थ 4090000000 रुपये
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला दणक्यात सुरुवात झाली असून दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. आयपीएल 2024 मध्ये उपविजेता ठरलेल्या सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या पहिल्याच सामन्यात 286 धावांचा स्कोअर उभा केला. तर या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 44 धावांनी विजय सुद्धा मिळवला. त्यामुळे हैदराबाद संघ आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर आहे. सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिची संपत्ती आणि कार कलेक्शन बद्दल जाणून घेऊयात.
'मुंबई इंडियन्स अन् रोहितला दाखवण्यासाठीच त्याने...'; SRH कडून इशानने शतक झळकावल्यानंतर माजी क्रिकेटरचं विधान
Ishan Kishan Century Celebration: सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून आपला पहिलाच सामना खेळताना इशानने दमदार शकत झळकावलं.
MI, CSK सोडा आता सनरायजर्स हैदराबादपेक्षा खतरनाक कोणच नाही, पाहा IPL 2025 साठी SRH ची प्लेइंग 11
IPL 2025 : मागील वर्षी उपविजेता ठरलेला सनरायजर्स हैदराबाद संघ यंदा 23 मार्च रोजी आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळेल. हैदराबाद संघ त्यांच्या होम ग्राउंडवर राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...
IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...
IPL 2025 पूर्वी काव्या मारनच्या टीमला धक्का, वर्ल्ड क्लास बॉलरने सोडली साथ
Kavya Maran: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघांमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहेत. आता काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीममध्ये एक बदल झाला आहे.
IPL 2025: IPL संघ कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? वाचा संपूर्ण यादी; रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिसचं भवितव्य ठरलं!
IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार असून यादरम्यान आयपीएल फ्रँचाईजी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतात.
फायनलमधील पराभवानंतर Kavya Maran पोहोचली हैदराबादच्या ड्रेसिंग रुममध्ये, काय म्हणाली मालकीण? पाहा Video
Kavya Maran Dressing Room Video : सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली आणि त्यांचं मनोबल उंचावलं. नेमकं काय म्हणाली काव्या? पाहा
Gautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना
KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला.
KKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल
Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.
Kavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा Video
Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.