supertech twin towers

Twin Towers to Chandani Chowk... पुण्यातील पूल होणार 10 सेकंदात जमीनदोस्त

पुण्यातील हा पूलही होणार जमीनदोस्त, त्याच कंपनीला Contract

Aug 31, 2022, 03:47 PM IST

Supertech Twin Tower : अवघ्या 9 सेकंदात संपूर्ण टॉवर पत्त्यासारखा कोसळला, पाहा Photo

 उत्तर प्रदेशमधील नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर आता इतिहासजमा झाला आहे. ट्विन टॉवरने अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त झाला आहे. २ वाजून ३२ मिनीटांनी टॉवर पाडण्यात आला आहे. 9 सेकंदात ३०० कोटी उद्धवस्त झाले आहेत. तर टॉवर पाडल्याने आजूबाजूच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाले होते. 

Aug 28, 2022, 03:22 PM IST

Twin Tower चा उरला फक्त ढिगारा, कसा काढला जाणार ढिगारा? जाणून घ्या

सायरन, स्फोट आणि धूरांचे लोण...असा पडला Twin Tower, आता ढिगारा कसा काढला जाणार? 

Aug 28, 2022, 03:21 PM IST

पाहा Video! अखेर भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त, अवघ्या 9 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली

Noida Twin Towers Demolition : उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers)  अवघ्या 12 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली. जमीनदोस्त झालेली भारतातील सर्वात उंच इमारत होती. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत तीन हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली.  

Aug 28, 2022, 02:32 PM IST

Twin Towers च्या खरेदीदारांसोबत खेळ, 'एवढ्या' लोकांनी गुंतवले होते पैसे

आज नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत. 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल.

Aug 28, 2022, 11:25 AM IST

Supertech Twin Tower: अवघ्या 12 सेकंदात पाडणार 32 मजली इमारत, नागरिकांना 'या' आजाराचा धोका?

आज नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत. 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल.

Aug 28, 2022, 10:21 AM IST