...तर आमच्या इथे असण्याचा अर्थच काय?; केंद्रीय मंत्र्यांना सरन्यायाधिशांनी सुनावलं
Kiren Rijiju : भारताच्या सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक न्यायालयाने जामीन अर्ज आणि फालतू जनहित याचिकांवर सुनावणी घेऊ नये, असे म्हटले होते
Dec 16, 2022, 03:43 PM ISTDrugs Addicted | देशातील दीड कोटी मुलं व्यसनाधीन, केंद्र सरकारचा धक्कादायक अहवालसमोर
One and a half crore children in the country are addicted, in front of the shocking report of the central government
Dec 15, 2022, 06:45 PM ISTSubstance Abuse : देशातली दीड कोटी तरुणाई...., भारतीयांच्या नावे लाजिरवाणा विक्रम; भविष्य धोक्यात
Substance Abuse : असं म्हटलं जातं की, देशातील तरुण पिढी हीच भविष्यात एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देत असते. पण, भारतात मात्र परिस्थिती काहीशी चिंतेत टाकणारी आहे.
Dec 15, 2022, 09:35 AM ISTSupreme Court Restricts Maharashtra Governor Rights | सुप्रिम कोर्टाने राजपालांच्या अधिकारांवर का आणले निर्बंध, रखडणार 'हे' महत्त्वाचं काम
Why did the Supreme Court restrict the powers of Rajpals, this important work will be stopped
Dec 14, 2022, 05:55 PM ISTराज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध
राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्बंध सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) लादले आहेत. राज्यपालांना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध लादले आहेत.
Dec 14, 2022, 05:17 PM ISTOBC Political Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी, पाहा कोर्टात काय घडलं?
Big news about OBC political reservation, see what happened in court?
Dec 13, 2022, 05:50 PM ISTMaharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर Shinde-Fadanvis Governmentचं भवितव्य ठरणार, उद्यापासून नियमित सुनावणी होण्याची शक्यता
Dec 12, 2022, 09:05 PM ISTमहाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका
150 गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 25 गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील 40 गावं जे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.
Dec 10, 2022, 06:57 PM ISTयामुळे पोलीस भरतीत नापास झालो, पठ्ठ्याने Google कडेच मागितली 75 लाखांची नुकसान भरपाई
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने Supreme Court मध्ये धाव घेतली, थेट Google वरच ठोकला दावा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Dec 9, 2022, 10:30 PM ISTBullock Cart Race | बैलगाडा शर्यतीबाबत कोर्टात कसा केला युक्तीवाद? पाहा एडव्हॉकेट सिद्धार्थ काय म्हणतायत
How did you argue in the court about bullock cart race? See what Advocate Siddharth has to say
Dec 8, 2022, 08:10 PM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTNambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Dec 3, 2022, 04:43 PM ISTShiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे
Nov 29, 2022, 05:37 PM ISTCovid vaccine deaths: कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार नाही; SC मध्ये केंद्राचं प्रतिज्ञापत्र
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रमध्ये (affidavit) म्हटलंय की, आम्हाला मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांशी पूर्णपणे सहानुभूती आहे. मात्र लसीकरणानंतर कोणत्याही विपरीत परिणामांना आम्हाला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही.
Nov 29, 2022, 05:11 PM ISTSupreme Court Slams Centre : केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले
Supreme Court केंद्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजियमवरुन रोष व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती नियुक्तीच्या विलंबावरुन नाराजी व्यक्त करत चांगलेच फटकारले.
Nov 29, 2022, 02:14 PM IST