…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेश
Supreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
May 16, 2024, 03:51 PM ISTशिवसेना कुणाची? नाव, चिन्हावरील सुनावणीची संभाव्य तारीख जाहीर
Supreme Court Hearing On Shiv Sena Name And Symbol Hearing In July
May 16, 2024, 02:05 PM ISTED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं
High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.
May 13, 2024, 02:08 PM ISTKejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तिहार तुरुंगाबाहेर
Delhi CM Arvind Kejriwal granted Bail by Supreme Court
May 10, 2024, 08:45 PM IST'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
May 10, 2024, 08:24 PM ISTKejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, 'मिस्टर राजू तुम्ही...'
Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ईडीला (ED) अनेक प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीच्या आधीच अटकेची कारवाई कशासाठी? कारवाई आणि अटकेत इतकं अंतर का? असे अनेक प्रश्न कोर्टाने विचारले आहेत.
May 7, 2024, 01:18 PM IST
स्त्रीधनावर पतीचा किती हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय सांगतो?
Hindu Marriage Act : स्त्रीधनाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मुळात न्यायालयाचीही यासंदर्भात महत्त्वाची मतं असतात. ही मतं कोणती? पाहा...
May 2, 2024, 11:40 AM ISTसप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णय
Supreme Court On Hindu Marriage: सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहावर मोठी टिप्पणी केली आहे.
May 1, 2024, 03:36 PM ISTसुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय
वकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
Apr 25, 2024, 03:44 PM IST
EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'
LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
Apr 24, 2024, 03:43 PM IST
माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'
पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
Apr 23, 2024, 01:00 PM IST
सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाची याचिका फेटाळली, पाहा काय होती मागणी?
Supreme Court rejected the petition of Dhangar community
Apr 19, 2024, 11:05 PM IST..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक
Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी सुरु असतानाच अचानक सॉलिसिटर जनरल मेहता यांना हटकलं आणि एक प्रश्न विचारला. त्यानंतर चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाली.
Apr 10, 2024, 04:10 PM IST'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'
सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने दोघांनीही खडेबोल सुनावले आहेत.
Apr 10, 2024, 03:21 PM IST
'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM IST