सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर महाराष्ट्र सरकार 25 एकर जमीन द्यायला तयार
Supreme Court on Maharashtra Government
Aug 28, 2024, 01:55 PM ISTKolkata Rape Case: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूडच चुकले! चूक लक्षात आल्यावर म्हणाले, 'मी सतत...'
Kolkata Rape And Murder Case In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची स्वत: दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणावरील सुनावणीचा दुसरा टप्पा गुरुवारी पार पडला.
Aug 24, 2024, 11:21 AM ISTKolkata Rape Case: 'मी हॉस्पिटलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
Aug 22, 2024, 04:23 PM ISTKolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Aug 22, 2024, 03:49 PM IST42 वर्षे निपचित पडून अखेर मृत्यू.. कोण होत्या अरुणा शानबाग? कोलकात्यातील बलात्कारानंतर 51 वर्षांपूर्वीची केस चर्चेत
Aruna Shanbag Rape Case: कोलकत्ता येथील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी अरुणा शानबाग प्रकरणाचे उदाहरण दिले आहे.
Aug 22, 2024, 09:59 AM IST'सुप्रीम कोर्टाने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'
Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: "न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही."
Aug 22, 2024, 07:48 AM IST'दोन मिनिटांच्या कामुक आनंदासाठी तरुणींनी...', हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
Supreme Court On Sexual Urge Order: उच्च न्यायालयाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेल्या या वादग्रस्त निकालाची देशभरामध्ये चर्चा झाली होती. याच निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
Aug 21, 2024, 01:21 PM ISTBharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती
Bharat Bandh : का देण्यात आली भारत बंदची हाक? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी. तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा होणार परिणाम? पाहा...
Aug 21, 2024, 06:42 AM IST
VIDEO| नोकरीच्या ठिकाणावर महिला असुरक्षित- सुप्रीम कोर्ट
Supreme Court Take Strict Action Against West Bengal
Aug 20, 2024, 02:30 PM IST10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?
Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं सुनावणीदरम्यान मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे, खालीलप्रमाणे
Aug 20, 2024, 01:08 PM IST
SC on Kolkata Case: ...तर घटनात्मक समानतेला काय अर्थ? डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं
Supreme Court on Kolkata Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकिय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची कानउघडणी केली.
Aug 20, 2024, 11:57 AM IST
Kolkata Rape Case: CJI चंद्रचूड आज काय बोलणार? संपूर्ण देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
Kolkata Doctor Rape Murder Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालय फारच कमी वेळा स्वत: एखाद्या प्रकरणाची दखल घेतं. कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाची याचिका न्यायालयाने स्वत:हून दाखल करुन घेतली आहे.
Aug 20, 2024, 08:51 AM ISTVIDEO| शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी लांबणीवर
Supreme Court Hearing On Shiv Sena Name And Symbol Posponed
Aug 18, 2024, 11:00 AM IST'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा
Supreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Aug 14, 2024, 12:24 PM IST'योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण ...' सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला सुनावलं
Supreme Court : लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे राज्य सरकारला सुनावलं आहे. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ अशी तंबीच कोर्टाने सरकारला दिली आहे.
Aug 13, 2024, 03:38 PM IST