VIDEO| राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Today On Ajit Pawar Using NCP Name And Symbol
Aug 13, 2024, 09:10 AM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM ISTदिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
Aug 9, 2024, 10:56 AM ISTMaharashtra| लाडकी बहीणवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं
Supreme Court Slam Maharashtra Govt On Ladki Bahin Yojna
Aug 8, 2024, 09:40 AM ISTVIDEO| ईडीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
Supreme Court Said ED Should Focus On Quality Of Prosecution
Aug 8, 2024, 09:35 AM IST'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं
Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Aug 8, 2024, 08:07 AM IST'चंद्रचूडसाहेब गुदरमल्यासारखे वाटतात, त्यांचे गुदमरणे देशाला महागात पडेल! कोणाचे...'
Supreme Court CJI Chandrachud: 'सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 8, 2024, 06:44 AM ISTVIDEO | चेंबूरमधील आचार्य मराठे कॉलेज ड्रेसकोड प्रकरण; 3 विद्यार्थीनींकडून आव्हान
Chembur Dress Code College Issue Three Girls Going For Supreme Court
Aug 7, 2024, 06:10 PM ISTपालिकेत सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही; SC चा मोठा निर्णय; केजरीवालांना झटका
दिल्लीच्या नायब राज्यपालांना (Lieutenant Governor) सरकारच्या संमतीशिवाय दिल्ली महानगरपालिकेत (MCD) सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Aug 5, 2024, 12:52 PM IST
Video | संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेपास नकार
Supreme Court Not Interferin Name Changhing of Dharashiv and Sanbhaji Nagar
Aug 2, 2024, 02:35 PM ISTअनुसूचित जाती-जमाती आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! आता यापुढे त्यांच्यातच...
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
Aug 1, 2024, 12:01 PM IST
शिवसेना आणि राष्टवादी आमदार अपात्र सुनावणी एकत्रित होणार
Supreme Court Joint Hearing of Shiv Sena and NCP MLA Disqualification as Hearing Potponed
Jul 29, 2024, 06:00 PM ISTनीटची फेरपरीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नीटची फेरपरीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Jul 23, 2024, 07:40 PM IST'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'
विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Jul 23, 2024, 04:58 PM IST
कावड यात्रेदरम्यान नामफलक लावण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती
The Supreme Court temporarily stayed the decision to put up nameplates during the Kavad Yatra
Jul 22, 2024, 10:10 PM IST