supriya sule

सुप्रिया सुळे यांचं संसदेतील भाषण व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 4, 2017, 11:43 PM IST

...आणि सुप्रीया सुळेंना धक्काच बसला!

...आणि सुप्रीया सुळेंना धक्काच बसला!

Jul 7, 2017, 09:19 PM IST

बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर आली स्टेजवर गांज्याची झाडं

असं म्हणतात की गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावे मागे सोडत असतो, याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातल्या नशाबंदीच्या कार्यक्रमात आला. 

Jul 7, 2017, 08:00 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं'

विरोधकांच्या कुंडल्या तयार असल्याच्या वल्गना करणा-या मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषशास्त्राचं दुकान लावावं

Jun 20, 2017, 06:02 PM IST

मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा - सुप्रिया सुळे

राज्यातील शेतकरीची स्थिती वाईट आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढत आहेत.तूर डाळीला भाव नाही.मुख्यमंत्री दिल्लीत जातात चर्चा करतात पण फायदा काहीच होत नाही.

Apr 27, 2017, 09:19 PM IST

हुंड्याच्या प्रथा बंद झाल्याच पाहिजे, सुळेंची मागणी

हुंडा देणं आणि घेणं या चुकीच्याच प्रथा असून त्या बंद झाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात केली. 

Apr 19, 2017, 09:28 PM IST

सुप्रिया सुळेंची बुलेटवारी वादात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारा दरम्यान, मुंबई-ठाण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे प्रचारसभा स्थानी पोहोचण्याकरता, सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेऊन, चक्क दुचाकीवरुन प्रवास करावा लागला. पण असं केल्यामुळे आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

Feb 16, 2017, 11:46 PM IST

...म्हणून सुप्रिया सुळे निघाल्या बुलेटवर

वजनदार राजकीय नेता, लोकप्रतिनिधी म्हंटलं की त्या नेत्यामागे कार्यकर्त्यांचा गराडा, पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्यांचा ताफा, हे चित्र तसं आपल्या अंगवळणी पडलंय. मात्र या व्हीव्हीआयपी मंडळींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

Feb 16, 2017, 10:33 PM IST

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट 

Feb 15, 2017, 08:37 PM IST

हे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे

 हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो

Feb 15, 2017, 03:17 PM IST