sur lagoo de movie will be released

जेष्ठ दिवगंत अभिनेते विक्रम गोखले यांचा अखेरचा सिनेमा 'सूर लागू दे' या दिवशी होणार प्रदर्शित

आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला. 

Oct 31, 2023, 01:29 PM IST