काही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण
डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे.
May 13, 2023, 09:42 PM ISTकौतुकास्पद : १० हजार लोकसंख्येचं गाव पण अजूनही कोरोनाला जवळ येऊ दिलं नाही.....
येथील लोकांना कोरोनाची लागण का झाली नाही? यामागील कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Jun 8, 2021, 06:43 PM ISTकोरोना व्हायरसच्या लक्षणात वाढ, लहान मुलांमध्ये आढळली नवी लक्षणं
फक्त ताप आणि खोकला हीच कोरोनाची लक्षणे नाहीत
May 2, 2020, 02:20 PM ISTपहिल्या भेटीत किमान 'या' चुका करू नका
कारण... First impression is the Last impression
Jan 21, 2019, 03:24 PM IST