Amavasya Yog : सूर्य-चंद्राच्या युतीने बनला अमावास्या योग; 'या' राशीच्या व्यक्तींचा कठीण काळ होणार सुरु
Amavasya Yog In Leo: ग्रहांच्या राशी बदलाने अनेक प्रकारचे अशुभ किंवा शुभ योग तयार होतात. नुकतंच 17 ऑगस्ट रोजी सूर्य देवाने गोचर केलं आहे. सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला असून यामुळे एक अशुभ योग तयार झाला आहे.
Aug 19, 2023, 09:30 PM IST