surya ka gochar 2023

Surya Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांचे भाग्य आजपासून उजळणार, पैशाचा होणार वर्षाव आणि अचानक धनलाभ

Surya Gochar 2023 : सूर्य आजपासून मिथून राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. सूर्य 1 महिना मिथुन राशीत राहील आणि काही लोकांना खूप लाभ देईल. 

Jun 15, 2023, 03:27 PM IST

Surya Guru Yuti 2023 : 12 वर्षांनंतर सूर्य-गुरूचा अद्भुत संयोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Sun Transit 2023 : ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग जुळून येतं असतात. जेव्हा दोन ग्रह एका राशीत भेटतात त्याला संयोग म्हणतात. असाच संयोग 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुचा जुळून आला आहे. 

May 22, 2023, 07:21 AM IST

Surya Gochar 2023 : 31 दिवस 'या' राशींसाठी असणार अच्छे दिन; सूर्य मेष राशीत करणार प्रवेश

मेष ही सूर्याची उच्च रास मानली जाते, त्यामुळे यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. सूर्य 14 मे पर्यंत या राशीत राहणार असून त्यानंतर तो वृषभ राशीत जाणार आहे. सूर्य देवाच्या या राशीत बदलामुळे अनेक राशींना खूप फायदा होणार आहे.

Mar 29, 2023, 11:30 PM IST