sushmita sen instagram

'खान मंडळींसोबत काम करत असाल तर...', सुष्मिता सेननं स्पष्टच सांगितलं चित्रपटसृष्टीतील ते वास्तव

Sushmita Sen : सुष्मिता सेन सध्या तिच्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. त्यात सुष्मितानं चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 'खान मंडळींसोबत काम करत असाल तर...', सुष्मिता सेननं स्पष्टच सांगितलं चित्रपटसृष्टीतील ते वास्तव

Aug 28, 2023, 11:49 AM IST

'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

Sushmita Sen's Daughter on her wedding : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आजवर लग्न केलं नाही याविषयी मोठा खुलासा आहे. यावेळी सुष्मिता सेननं तिच्या दोन्ही मुलींचं नाव देखील घेतलं आहे. 

Aug 21, 2023, 04:08 PM IST

Sushmita Sen: इंग्रजीतून विचारलेला 'तो' प्रश्न कळला नाही मग सुष्मितानं केलं असं काही की... ठरली मिस युनिव्हर्स!

Sushmita Sen: सुष्मिता सेन सध्या काही ना काही करणानं चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीमुळे ती कायमच चर्चेत असते. सध्या तिचा अशाच एक विषयामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 10, 2023, 08:46 PM IST

VIDEO Sushmita Sen : रॅम्पवर सुष्मिता सेनचा ड्रेस पायात अडकला त्यानंतर...

Sushmita Sen Viral Video : 21 मे 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुष्मितासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवं इतकं सोपं नव्हतं. रॅम्पवर सुष्मिताचा ड्रेस पायात अडकला अन् मग...

 

Feb 7, 2023, 10:38 AM IST

Sushmita Sen नक्की कोणासोबत रिलेशनशिपमध्ये?

Sushmita Sen आणि Lalit Modi यांच्या नात्यातील दुराव्यावर शिक्कामोर्तब, आणि दुसऱ्याच नात्याची चर्चा... काय चाललंय काय? 

Sep 7, 2022, 07:56 AM IST

Sushmita Sen तीन वेळा लग्नासाठी तयार, पण आजही आहे अविवाहित

दत्तक मुलींमुळे नाही, तर 'या' करणारमुळे Sushmita Sen आजही अविवाहित

 

Jul 1, 2022, 11:07 AM IST

सुष्मिता सेनच्या घरी हे काय घडलं? बाळाच्या जन्मानंतर वहिनीवर आली वाईट वेळ

सुष्मिताच्या वहिनीसोबत मात्र वेगळंच घडलं. 

 

Jun 15, 2022, 11:29 AM IST

तो माझा... ; दत्तक मुलाच्या चर्चांवर अखेर सुष्मितानं सोडलं मौन

अनेकांनीच हा तिचाच दत्तक मुलगा असल्याचा तर्क लावला. 

 

Jan 14, 2022, 01:51 PM IST

सुष्मिता सेननं दत्तक घेतलं तिसरं मुल?

सुष्मितानं टीकाकारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. 

 

Jan 13, 2022, 11:17 AM IST

पन्नाशीकडे जाणारी सुष्मिता दिवसागणिक होतेय आणखी सुंदर , ग्लॅमरस; कशी ते पाहाच

सुष्मिता काही काळ स्वत:ला वेळ देई अशीच अनेकांना आशा होती

Jan 12, 2022, 04:57 PM IST

ज्या क्षणाची 27 वर्षांपासून वाट पाहिली, सुष्मिता सेनच्या आयुष्यात अखेर तो क्षण आलाच

सुष्मिता सेनच्या आयुष्यात 27 वर्षांनंतर आला तो खास क्षण

 

Dec 16, 2021, 02:24 PM IST