suyash tilak

'सुटकेचे स्वप्न...', सुयश टिळकच्या पत्नीचा ग्लॅमरस अंदाज, कॅप्शन चर्चेत

सुयश टिळकची पत्नी आयुषीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Mar 20, 2024, 10:19 PM IST

'गेले काही महिने हा कलाकार...', 'रात्रीस खेळ चाले'मधील 'पांडू'साठी सुयश टिळकची पोस्ट

प्रल्हाद कुरतडकरचे कौतुक केले आहे. तसेच त्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्याने म्हटले आहे. 

Feb 9, 2024, 08:48 PM IST

स्त्रीवेशातील 'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखू शकता का?

तुम्ही अनेकदा सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो पाहिले असतील. बऱ्याचदा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो शेअर केले जातात आणि त्या सेलिब्रिटीला ओळखण्याचं चॅलेंजही चाहत्यांना दिलं जातं. मात्र नुकताच एका मराठमओळ्या अभिनेत्याने असे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून त्याला ओळखणंही कठीण आहे. चला तर पाहुयात आता तुम्ही त्या अभिनेत्याला ओळखताय का?   

Nov 29, 2023, 07:41 PM IST

'हा' अभिनेता पुन्हा साकारतोय स्त्री भुमिका, लुक पाहून नेटकरी म्हणाले, 'तुम्ही परत...'

Suyash Tilak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका अभिनेत्याची. यावेळी तो स्त्री वेशात दिसणार आहे परंतु त्याचसोबत विविध भुमिकांमधूनही दिसणार आहे. यावेळी चला पाहुया नक्की हे काय प्रकरण आहे. 

Oct 18, 2023, 09:44 PM IST

'एक माणूस म्हणून मी...', Akshaya Deodhar सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकनं केलं असं काही

Suyash Tilak Akshaya Deodhar: सुयश टिळेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षया देवधरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याची कशी परिस्थिती झाली होती हे सांगितलं आहे. आता सुयश आणि अक्षया हे दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले असून आनंदी आहेत. 

Apr 13, 2023, 04:20 PM IST

हळदी समारंभात Suyash Tilak चा होणाऱ्या पत्नीसोबत रोमान्स

अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला. 

Oct 20, 2021, 12:04 PM IST

सुयश टिळक -आयुषी भावेचं केळवण; पाहा फोटो

काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला आहे.

Oct 2, 2021, 11:45 AM IST

'बिग बॉस मराठी 3' मध्ये दिसणार ब्रेकअप झालेलं 'हे' सेलिब्रिटी कपल?

बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Jul 2, 2021, 01:36 PM IST

सुयश टिळकचे प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. सध्या सगळीकडेच निसर्ग वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आल्यात. 

Jun 15, 2018, 07:38 PM IST

मालिका मसाला | सुयशने घेतली श्रुतीची 'फिरकी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 04:01 PM IST

अंजलीबाईंनी या अभिनेत्यासोबत साजरा केला पाडवा

सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया हिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. राणा आणि अंजलीबाईंच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. पण अक्षया देवधर हिने राणा सोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. खऱ्या आयुष्यात अंजलीबाईंची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.

Oct 23, 2017, 12:25 PM IST