swine flu

स्वाईन फ्लूमुळे मुंबईकरांची चिंता वाढली, महापालिकेनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबईत स्वाईन फ्लूसह इतरही रोगांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे

Aug 2, 2022, 05:27 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूचा फैलाव, काळजी घ्या डेंग्यू मलेरियाही फोफावतोय

Swine Flu Outbreak In Mumbai : मुंबई, ठाण्यात ‘स्वाईन फ्लू’चा वेगाने फैलाव होत आहे. मुंबईत आठवडय़ाभरात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या पाचपट, तर ठाण्यात तीन दिवसांत दुप्पट रुग्णनोंद झाली अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील ‘स्वाईन फ्लू’च्या बळींची संख्या तीनवर गेली आहे.

Jul 29, 2022, 10:22 AM IST
Thane 3 death due to swine flu PT40S

Maharashtra : स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना बाधा तर 7 जणांचा मृत्यू

 swine flu infections in Maharashtra : राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला.  

Jul 23, 2022, 07:48 AM IST
Mumbai Nagpur Pune Rapid Rising Of Swine Flu Patients PT1M26S

VIDEO | सावधान! राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला

Mumbai Nagpur Pune Rapid Rising Of Swine Flu Patients

Jul 22, 2022, 10:55 PM IST
Nagpur Eight patient Found Swine Flu Positive  PT1M26S

नागपूरात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण

Nagpur Eight patient Found Swine Flu Positive

Jul 22, 2022, 12:15 PM IST

तुम्हालाही दिसतायत ही लक्षणं; अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'Swine flu'

Swine flu ची लक्षणं कोणती? या व्यक्तींना सर्वात जास्त धोका?

Jul 22, 2022, 11:46 AM IST

मुंबईत साथीच्या आजाराचे रुग्ण वाढतायत, भाजप आमदाराचं पालिका आयुक्तांना पत्र

कोरोनाचं संकट संपत असतानाच आता मुंबईत साथीच्या आजाराने डोकं वर काढलं

Jul 21, 2022, 10:43 PM IST
Swine Flu Increase Tension In Mumbai PT53S

VIDEO | मुंबईत स्वाईन फ्लूचा धोका वाढला

Swine Flu Increase Tension In Mumbai

Jul 21, 2022, 07:55 PM IST