swine flu

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, गणेशोत्सवात मोठं आव्हान

स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं काढलं वर

Sep 14, 2018, 09:55 AM IST

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू

महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू 

Sep 11, 2018, 04:23 PM IST

परतीच्या पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ...

गेल्या चार दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दिवसा कडक उन तर संध्याकाळी परतीचा जोरदार पाउस येतोय.  यामुळे निर्माण होणारे दमट वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने स्वाईनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.

Oct 11, 2017, 07:24 PM IST

भंडारा येथे स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू तर चौघांना लागण

जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू झालाय. एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 

Sep 15, 2017, 07:03 PM IST

राज्यात १० दिवसात स्वाईन फ्लूचे ५२ बळी...

मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसात स्वाईन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला.

Sep 11, 2017, 09:06 AM IST

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या आजाराचे थैमान

सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू आणि तोही केवळ नाशिक जिल्ह्यात. शहरात यापैकी ५० मृत्यू झाले. 

Sep 7, 2017, 08:08 PM IST

स्वाईन फ्लूने कर्मचारी दगावल्यानंतर आरोग्य खात्याला जाग

स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे.

Sep 2, 2017, 07:36 PM IST