swine flu

मुंबईत आता स्वाईन फ्लूचा राक्षस, कोरोना सारख्याच लक्षणांमुळे चिंता वाढणार

आनुवंशिक आजार असणा-या व्यक्तींमध्ये तसंच लहान मुले आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो. 

Jun 21, 2021, 10:13 PM IST
Swine Flu In Nashik After Heavy Rain PT1M57S

नाशिक | मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका

नाशिक | मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका

Aug 1, 2019, 09:10 PM IST

गारव्यामुळे H1N1चे विषाणू सक्रीय, स्वाईन फ्लूचा धोका वाढला

स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा वाढला.

Jul 9, 2019, 07:52 PM IST

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यास डॉक्टरवर फौजदारी गुन्हा

 स्वाईन फ्लू मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  

Mar 30, 2019, 05:20 PM IST
Swine Flu Raise In Nashik PT35S

नाशिक : स्वाईन फ्लूनं अडीच महिन्यांत १५ जणांचा मृत्यू

नाशिक : स्वाईन फ्लूनं अडीच महिन्यांत १५ जणांचा मृत्यू

Mar 20, 2019, 11:00 AM IST
Thane One Dead From Swine Flu And 36 patient Getting Treated In Various Hospitals PT1M6S

ठाणे | ठाण्यात स्वाईन फ्लूनं एकाचा मृत्यू

ठाणे | ठाण्यात स्वाईन फ्लूनं एकाचा मृत्यू

Feb 18, 2019, 03:45 PM IST

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना स्वाईन फ्लू

महाराष्ट्रात २०४ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

Feb 13, 2019, 10:38 AM IST
Mumbai No Swine Flu Patient Till January PT1M20S

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज

Jan 29, 2019, 11:50 PM IST
 Nagpur And Pune Swine Flu 8 Death PT2M26S

नागपूर । राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

Jan 26, 2019, 12:00 AM IST

राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.  

Jan 25, 2019, 06:35 PM IST
Nagpur And Pune Swine Flu 8 Death PT6M46S

राज्यात पुन्हा स्वाईन फ्लूची भीती

राज्यात पुन्हा स्वाईन फ्लूची भीती
Nagpur And Pune Swine Flu 8 Death

Jan 25, 2019, 02:35 PM IST

अमित शहांना रुग्णालयातून डिस्चार्ज, विजय संकल्प मेळाव्याला मुकणार

एम्स रुग्णालयातील काहीजणांना मी ओळखतो.

Jan 20, 2019, 11:33 AM IST

अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 17, 2019, 12:06 AM IST

सावधान, राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढतेय

स्वाईन फ्लूमुळे ३०२ जणांचा बळी 

Nov 1, 2018, 10:00 AM IST

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची झपाट्यानं वाढ, नाशकात तिघांचा मृत्यू

राज्यभरात आतापर्यंत एकूण 55 जणांचा बळी

Sep 19, 2018, 03:36 PM IST