देशभरातील स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात
स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवतेय. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरु झाल्यात.
Apr 20, 2017, 12:08 AM ISTस्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना
स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Apr 16, 2017, 08:35 AM ISTनागपुरात स्वाईन फ्लूची दहशत... बारा जणांचा बळी
स्वाईन फ्लूने ऐन उन्हाळ्यात नागपुरात दहशत निर्माण केली आहे.
Apr 13, 2017, 08:59 PM ISTराज्यात यावर्षी स्वाईन फ्लूचा उद्रेक जाणवतोय
निवासी डॉक्टरांच्या संप काळातही स्वाईन फ्लूच्या उद्रेकावर चिंता व्यक्त केली जात होती.
Apr 13, 2017, 08:59 AM ISTस्वाईन फ्लूमुळे १०३ लोकांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 07:59 PM ISTनागपुरात स्वाईन फ्लुची लागण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पिंपरी-चिंवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू
शहरात स्वाईन फ्लूने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शहरात काल एकाच दिवशी 2 जणांना स्वाईन फ्लूने बळी घेतला.
Mar 30, 2017, 07:02 PM ISTस्वाईन फ्लू | नाशिककरांनो जरा सांभाळून
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने तीन महिन्यात चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय.
Mar 30, 2017, 06:43 PM ISTस्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसांमध्ये चौघांचा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झालाय.
Mar 29, 2017, 06:45 PM ISTस्वाईन फ्लूच्या साथीत डॉक्टरांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:57 PM ISTमुंबई, पुणे परिसरात स्वाईन फ्लूची लक्षणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:56 PM ISTस्वाईन फ्लूचा नाशिक शहरात फैलाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:40 PM ISTडॉक्टरांचा संप; उपचाराअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू
उपचाराअभावी आज सकाळीच स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूची भयानक साथ पसरलीय. तरीही नाशिकमधल्या खासगी डॉक्टर्सनी संप केलाय.
Mar 23, 2017, 10:18 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 10:40 PM IST