swine flu

नाशिक पालिका कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू

महापालिका कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. ज्यांच्यावर स्वाईन फ्लू रोखण्याची जबाबदारी आहे, त्याच महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लू झाल्यामुळे खळबळ उडालीय.

Sep 1, 2017, 02:12 PM IST

मध्य प्रदेशात फोफावतोय स्वाईन फ्लू....

मध्यप्रदेशमध्ये स्वाईन फ्लू च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जबलपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला असून या आजारामुळे सुमारे २८ जणांना मृत्यू झाला आहे.

Sep 1, 2017, 12:55 PM IST

स्वाईन फ्ल्यूमुळे भाजप आमदाराचा मृत्यू

राजस्थानमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचं थैमान आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. भीलवाडामधील मांडलगडच्या भाजप आमदार किर्ती कुमारी यांचा देखील स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. मांडलगडच्या बिजौलिया राजघराण्याच्या राजकुमारी कीर्ती या ३ वेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडूण आल्या आहेत.

Aug 28, 2017, 03:54 PM IST

साताऱ्यात दीड वर्षाच्या मुलीचा स्वाईन फ्लून मृत्यू

जिल्ह्यातील उंब्रजमधील स्वाईन फ्लू झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर उंब्रजमध्ये स्वाईनच्या दहशतीचे वातावरण आहे. 

Aug 28, 2017, 11:55 AM IST

स्वाईन फ्लू विभागातील इंफ्ल्यूएन्जा लसीचा साठा संपला

नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू विभागातील इंफ्ल्यूएन्जा लसीचा साठा संपलाय. 

Aug 19, 2017, 05:20 PM IST

वातावरणातील बदलामुळे येणारा ताप आणि स्वाईन फ्लू यातील नेमका फरक कसा ओळखावा ?

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे अनेक बळी जात आहेत. 

Aug 11, 2017, 05:24 PM IST

प्रकाश जावडेकरांना झाला स्वाईन फ्लू

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लू झाला आहे.

Aug 10, 2017, 09:20 PM IST

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला झाली स्वाईन फ्लूची लागण

स्वाईन फ्लूने मुंबईला विळखा घातल्याचं दिसत आहे. एकामागे एक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर येत आहे.

Aug 7, 2017, 10:24 PM IST

आमीर खान, किरण रावला स्वाईन फ्लूची लागण

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती आमीर खानने दिली आहे. 

Aug 6, 2017, 10:59 PM IST

स्वाईन फ्लूची टेस्ट कुठे कराल ?

वातावरणात बदल झाल्यास, पावसामुळे चिखल,दलदल वाढली की डासांची उत्त्पत्ती होण्याचं प्रमाणही वाढतं.. यामधूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा धोका वाढतो.

Aug 3, 2017, 05:51 PM IST

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

Jul 20, 2017, 04:09 PM IST