sword attack

अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

 गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. 

Oct 24, 2020, 09:58 PM IST

नालासोपारा येथे तलवारीने एकावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

नालासोपारा शहरात काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने एकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 2, 2020, 03:42 PM IST

चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला

 चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय. 

Nov 4, 2018, 10:22 AM IST

धुळ्यात पोलीस निरीक्षकांवर तलवारीने हल्ला

आझाद नगरचे पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दोन गटातील वाद मिटवत असताना ही घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Feb 23, 2016, 09:46 PM IST

हिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार

वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.

Dec 18, 2015, 10:36 AM IST

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला

कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.

Nov 1, 2015, 07:23 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.

Oct 27, 2015, 05:58 PM IST