t 20 world cup 0

रोहित शर्मा कर्णधार झाला तर, 'या' 3 खेळाडूंची कारकीर्द धोक्यात?

यंदाच्या टी -20 वल्डकपनंतर रोहित शर्मा भारताचा पुढील वनडे आणि टी -20 कर्णधार होऊ शकतो.

Sep 16, 2021, 07:57 PM IST

Virat Kohli | कर्णधार म्हणून विराट कोहलीची टी 20 मधील कामगिरी, पाहा आकडेवारी

विराट कोहली (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup) कर्णधारपद (Captaincy) सोडणार आहे.

Sep 16, 2021, 06:56 PM IST

मोठी बातमी | विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार, पुढचा कर्णधार कोण?

स्वत: विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Sep 16, 2021, 06:15 PM IST

Eng किंवा AUS नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' संघाकडून टीम इंडियाला धोका

ज्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही मैदानात गुडघे टेकायला लावले असा हा संघ टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी

Sep 4, 2021, 04:19 PM IST

ICC T20 World Cup Schedule: भारतात नाही तर या देशात होणार सामने

T 20 World Cup चं संपूर्ण शेड्युल, अंतिम सामना कुठे होणार वाचा सविस्तर

Jun 26, 2021, 06:42 AM IST

आमच्याकडे धोनी-पंड्यासारखे फिनिशर नाहीत, 'या' दिग्गजाने सांगितला ऑस्ट्रेलियाचा वीक पॉईंट

महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे.  

May 29, 2021, 04:13 PM IST

'या' दिवशी ठरणार भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं भवितव्य, ICC मोठा निर्णय घेणार?

आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या टी 20 वर्ल्ड कपवरही कोरोनाची टांगती तलवार आहे.

May 21, 2021, 04:38 PM IST

'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

Apr 13, 2016, 06:55 PM IST

टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

Apr 4, 2016, 05:15 PM IST

सॅम्युअल्स-वॉर्न वादाचा इतिहास

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्सनं मॅच विनिंग खेळी केली.

Apr 4, 2016, 04:22 PM IST

सॅम्युअल्स शेन वॉर्नवर का भडकला ?

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स. 

Apr 4, 2016, 03:24 PM IST

कठीण समयी सॅम्युअल्स कामास येतो

टी 20 वर्ल्डकपवर पुन्हा एकदा वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. 

Apr 3, 2016, 11:09 PM IST

वेस्ट इंडिज पुन्हा टी 20 चॅम्पियन

क्रिकेटच्या मैदानात अशक्य काहीच नाही, हे वेस्ट इंडिजनं सिद्ध करत पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.

Apr 3, 2016, 10:49 PM IST

LIVE SCORECARD : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड: टी 20 फायनल

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. 

Apr 3, 2016, 06:47 PM IST

माझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 

Apr 2, 2016, 09:57 PM IST