t20 wc

T20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या

South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...

Nov 3, 2022, 12:54 PM IST

Virat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...

Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे. 

Nov 3, 2022, 08:04 AM IST

Team India मध्ये 'या' खेळाडूची जादू फिकी, आता चुकीला माफी नाही

Indian team in T20 World Cup :  टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे. 

 

Nov 3, 2022, 06:57 AM IST

Ind Vs Pak : '...आणि यांना काश्मिर हवंय...', उलटा झेंडा फडकवण्यावरून पाक फॅन ट्रोल

यामध्ये एक क्षण असाही होता जेव्हा एका भारतीयाने स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल केलं.

Oct 26, 2022, 10:58 PM IST

"विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी"

काय बोलणार आता! विराट कोहलीलाच निवृत्ती घेण्याचा अतिशहाणपणाचा सल्ला

Oct 26, 2022, 06:53 PM IST

T20 WC: अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टवर विराट कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला कठिण काळात...

विराट कोहलीसाठी अनुष्का शर्माने केलेल्या पोस्टला आतापर्यंत 53 लाख लाईक्स, विराटच्या पोस्टलाही मिळतेय पसंती

Oct 24, 2022, 12:49 PM IST

T20 WC : सेमी फायनलसाठी गांगुलीची 'या' चार संघांना पसंती; पाकिस्तानबाबत वर्तवलं मोठं भाकीत

टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील याबाबत सौरव गांगुलीने मोठा दावा केलाय

Oct 23, 2022, 12:20 PM IST

T20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 20, 2022, 11:13 AM IST

T20 World Cup 2022: India Vs Pakistan सामन्यापूर्वी WWE चॅम्पियन 'द रॉक'नं दिला संदेश, म्हणाला...

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामधील सामना एखाद्या लढाईसारखा असतो. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे.

Oct 19, 2022, 07:26 PM IST

T20 WC 2022: 'भारता'च्या कार्तिकची कमाल, घेतली हॅट्रिक

 कार्तिक टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (t 20 world cup 2022) हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. 

 

Oct 18, 2022, 06:34 PM IST

T20 World Cup 2022 : 2,1,.,W,W,W! पहिली हॅटट्रीक 'या' बॉलरच्या नावावर

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात श्रीलंका आणि यूएई यांच्यात सामना सुरु आहे. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. यूएईच्या पलानिपन मेयप्पननं या स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक घेतली.

Oct 18, 2022, 04:12 PM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

T20 WC : नामीबियाच्या विजयाने वाढले भारतीय संघाचे टेंशन; समजून घ्या गणित

श्रीलंकेच्या संघाला नामिबिया इतक्या सहजासहजी पराभूत करेल असे कुणालाही वाटले नव्हते

Oct 17, 2022, 12:03 PM IST

T 20 WC : PAK विरुद्धच्या सामन्यासाठी Playing-11 ठरली, रोहितची घोषणा

टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला खेळणार आहे.

Oct 15, 2022, 06:07 PM IST

Jasprit Bumrah च्या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, म्हणाले...

टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह भारतीय संघात नसणार आहे. दुखापतीमुळे बुमराह टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळावर नक्कीच परिणाम होणार आहे.

Oct 4, 2022, 05:58 PM IST