t20 wc

पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

 सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला. 

Jun 7, 2024, 01:57 PM IST

टी20 वर्ल्ड कप उद्घाटन सोहळ्यात 'या' स्टार्सचा जलवा

T20 World Cup 2024 Opening Ceremony : क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता संपलीय आणि काही तासांतच टी20 वर्ल्ड कप 2024 सुरुवात होईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कप 2024 खेळवला जाईल. त्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 

Jun 1, 2024, 10:21 PM IST

6,6,6,6...' या क्रिकेटरने कांगारुंना धू-धू धुतलं!

आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या आधी वेस्ट इंडिजचा संघ तुफान फॉर्मात दिसतोय. वेस्ट इंडिजने टी 20 सिरिजमध्ये साऊथ आफ्रिकेला 3-0 अशी मात दिली. आता वेस्ट इंडिजने प्रॅक्टीस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला 35 रन्सने हरवलं. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकोलस पूरन हिरो ठरला. डावखुऱ्या फलंदाजाने 25 बॉल्समध्ये 75 रन्स केले. ज्यामध्ये 8 सिक्स आणि 5 फोर होते. निकोलस पूरन आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्सकडून खेळला. वेस्ट इंडिजने 4 विकेट्सच्या बदल्यात 257 रन्स केले होते. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाकडून जोश इंगलिसने 55 रन्सची खेळी केली. तरी 7 विकेट्सच्या बदल्यात ते 222 रन्सच करु शकले. 

May 31, 2024, 07:53 PM IST

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावून जाल!

Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. 

May 31, 2024, 09:18 AM IST

ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी

IPL 2024 India Next T20 Captain After Rohit Sharma: सध्या आयपीएल 2024 मध्ये अनेक तरुण भारतीय क्रिकेटपटू वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, लखनऊ, राजस्थान, कोलकाता, गुजरात, चेन्नईच्या संघाची धुरा सध्या तरुण भारतीय क्रिकेटपटूंच्या हाती आहे.

Apr 23, 2024, 02:00 PM IST

ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Suresh raina On Shubhman Gill : ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Apr 22, 2024, 04:47 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये गोलंदाजांची खैर नाही, कठोर नियम लागू

ICC T20 World Cup : येत्या जून महिन्यात आयसीसी टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ही स्पर्धा 2 जूनला सुरु होणार असून 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आयसीसीने एक नवा नियम लागू केला आहे.

Mar 15, 2024, 07:47 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाची एन्ट्री, पगाराचा आकडा ऐकून डोळ्यात पाणी येईल

T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेची. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे युगांडाचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणारा आफ्रिकेतला हा पाचवा देश आहे.

Dec 1, 2023, 09:10 PM IST

M S Dhoni : टीम इंडियात धोनी परतणार, बीसीसीआयचा प्लॅन तयार

बीसीसीआय (Bcci) टीम इंडियात जीव ओतण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  

 

Nov 15, 2022, 04:22 PM IST

सुंदर तरुणींना कॅमेऱ्यात कैद करणारा कॅमेरामॅनला इरफान पठाणने शोधून काढलंच

 इरफानने या मिस्ट्री कॅमेरामॅनला व्हीडिओमध्ये कैद केलंय. या कॅमेरामॅनचं नाव प्रसन्ना प्रधान आहे.

 

Nov 14, 2022, 06:37 PM IST

T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी

Nov 10, 2022, 05:14 PM IST

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं सिक्रेट तरी काय? हा पदार्थ खाऊनच उतरतो मैदानात

टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, वाचा काय आहे हार्दिक पांड्याचा फिटनेस फंडा

Nov 10, 2022, 04:05 PM IST

T20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...'

पाकिस्तानच्या विजयानंतर ही मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती

Nov 10, 2022, 01:20 PM IST

IND vs ENG : भारत - इंग्लंड सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? आकडेवारी पाहून निकाल स्पष्टंय

Ind vs Eng T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत

Nov 10, 2022, 08:17 AM IST