t20 world cup live score

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर महिला संघाचीही मोठी कामगिरी

अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. युएई संघाविरूद्ध 122 धावांनी मोठी विजय साकारला आहे.

Jan 16, 2023, 09:09 PM IST

U-19 World Women Cup मध्ये शेफालीचं वादळ, विरोधी संघाचा उडवला धुराळा!

युईए संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीला आलेल्या शेफाली आणि श्वेता सेहरावत यांनी मनसुब्यावर पाणी फेरलं.

Jan 16, 2023, 04:09 PM IST

Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?

Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo

Oct 24, 2022, 02:10 PM IST

डोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला "मी तुम्हाला खूप..."

जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली , त्यानंतर कॅप्टन म्हणाला...

Oct 21, 2022, 07:21 PM IST

T20 WC: प्रसिद्ध खेळाडू धडपडल्याचा Video Viral, युजर्संनी कमेंट्स बॉक्समध्ये टाकल्या Funny Clip

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगत पहिल्या दिवसापासून वाढत चालली आहे. पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड आणि यूएई यांच्या अतितटीचा सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना नेदरलँडने जिंकला. नेदरलँडने यूएईचा 3 गडी आणि 1 चेंडू राखून पराभव केला.

Oct 16, 2022, 06:41 PM IST

'पाकिस्तानसाठी टी 20 वर्ल्ड कप घरातील स्पर्धेसारखं, तुम्ही सावध राहा', या खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

T20 World Cup | 'सावध राहा! आमच्या घरात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन', पाकिस्तानच्या खेळाडूचा भारताला इशारा  

Aug 18, 2021, 11:07 PM IST