taapsee pannu boyfriend

तापसी पन्नूने गुपचूप उरकले लग्न; तब्बल 12 दिवसांनंतर समोर आला लग्न सोहळ्याचा व्हिडिओ

Taapsee Pannu Wedding Function: तापसी पन्नू हिने उदयपूरमध्ये गपचुप लग्न केल्याची चर्चा असतानाच आता तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Apr 4, 2024, 12:12 PM IST

तापसीनं आयुष्यात प्रेमाच्या रंगांचा बहर; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर उदयपूरमध्ये उरकलं लग्न!

Did Taapsee Pannu marries Mathias Boe : तापसी पन्नूनं गुपचुप उदयपुरमध्ये उरकलं लग्न! 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

अभिनेत्री तापसी पन्नू टीम इंडियाच्या कोचसोबत राजस्थानमध्ये बांधणार लग्नगाठ?

तापसी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आत्तापर्यंत तापसीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तापसी नेहमीच तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

Feb 28, 2024, 11:54 AM IST

तापसीचा बॉयफ्रेण्डबरोबर मालदीवमध्ये Romantic अंदाज! फोटो पोस्ट करत म्हणाली, 'त्याच्या कुशीत..'

Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...

Jan 3, 2024, 02:29 PM IST

प्रेग्नंट झाल्याशिवाय लग्न करणार नाही! Taapsee Pannu चं विधान चर्चेत

Taapsee Pannu Marriage: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी तापसीला तिच्या चाहत्यानं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारता अभिनेत्रीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. तर तापसी ही टेनिस पटू मैथियास बोएसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Jul 18, 2023, 07:02 PM IST

अनेक मोठे अभिनेते माझ्यासोबत.... ; तापसी पन्नूचा मोठा खुलासा

तापसीनं बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबतगही स्क्रीन शेअर केली आहे. पण....

Nov 4, 2021, 11:47 AM IST