taj mahal video

ताजमहलमधील दिवे रात्रीचे बंद का ठेवले जातात? कारण खूपच महत्वाचं

जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेला ताजमहल आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. ताजमहलसंदर्भात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. पण यासंदर्भातील एक फॅक्ट जाणून घेऊया.पर्यटकांसाठी ताजमहल पाहण्याची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 पर्यंत आहे. यानंतर येथे प्रवेश मिळत नाही. पण रात्रीच्या वेळेस इथले सर्व दिवे बंद केले जातात आणि अंधार केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?कीटक हे ताजमहलमधील लाईट बंद ठेवण्यामागचे महत्वाचे कारण आहे.

Nov 11, 2024, 03:24 PM IST

ताजमहाल कसा साकारला असेल? RARE VIDEO समोर

Viral video : हत्ती, घोडे, उंट... कसा वाहून आणला असेल संगमरवर? पाहा ताजमहाल आकार घेतानाचा एक अद्वितीय व्हिडीओ 

 

Nov 11, 2024, 02:13 PM IST

श्वानाला कारमध्ये बंद करुन फॅमिली गेली ताजमहल पाहिला, तडफडून मृत्यू... Video पाहून लोक भडकले

पाळिव श्वानाला कारमध्ये बंद करुन एक फॅमिली ताजमहल पाहिला गेली. इथे श्वानाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी या कुटुंबावर संताप व्यक्त केला आहे. 

Jul 3, 2023, 06:04 PM IST

Video: 'ताजमहाल' हा शब्द पाहाताच त्यानं केलं असं काही की बघणारे बघतच राहिले अन्...

Viral Video: आपल्या इतिहासाबद्दलही (History) तितकेच प्रेम वाटत असते त्यामुळे आपलेही त्याबद्दलचे कुतूहल कमी होताना दिसत नाही. आपल्या डोळ्यासमोर काही दिसले की आपल्यालाही त्याच्या अधिक खोलात जावेसे वाटते. 

Jan 27, 2023, 05:48 PM IST