ताज हॉटेलवर पालिका मेहरबान, रवी राजा यांचा खळबळजनक आरोप
मुंबईच्या कुलाबा परिसरातील ताज हॉटेलवर मुंबई महापालिका मेहरबान असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
Jul 25, 2019, 07:58 AM ISTजगातलं सातवं आश्चर्य असलेल्या 'ताजमहाल'मध्ये पसरली दुर्गंधी
'परिसरातील अस्वच्छता पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाबद्दल काय विचार करतील?'
Jun 29, 2019, 11:51 AM IST'ताजमहाल शहाजानने नव्हे तर मिर्झाराजे जयसिंगांनी बांधला'
...तर भविष्यात श्रीरामाला 'जहांपनाह' आणि सीतेला 'बीबी', अशी हाक मारावी लागेल.
Jan 28, 2019, 03:56 PM IST... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय
ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.
Jul 11, 2018, 08:49 PM ISTताजमहालाचा रंग पिवळा, हिरवा होण्यामागचं कारण येणार समोर
जगतील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील 'ताजमहाल'. याच ताजमहालाचा रंग फिका पडत चालल्याने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यानंतर आाता केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री महेश शर्मा यांनी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलं आहे.
Jun 4, 2018, 08:54 AM IST'शहाजहानची सही असलेली कागदपत्रं सादर करा'
'शहाजहानची सही असलेली कागदपत्रं सादर करा'
Apr 11, 2018, 10:53 PM ISTशहाजहानचे हस्ताक्षराची कागदपत्रं सादर करा, वक्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टानं सुनावलं
बोर्डाच्या वकिलांनी यासंबंधी दस्तावेज सादर करण्यासाठी न्यायालयाकडे काही वेळ देण्याची मागणी केलीय.
Apr 11, 2018, 08:42 PM ISTताजमहलाजवळ घुमणार 'जय श्रीराम', विरोधी पक्षांच्या प्रश्नाला मुस्लीम मंत्र्यांचं उत्तर
यूपीत सरकार बदलल्यानंतर सत्तेत आल्याचा प्रभाव दिसून येत आहे. ताज महोत्सवावर देखील याचा प्रभाव दिसणार आहे.
Feb 4, 2018, 08:27 PM ISTताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!
प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालामध्ये पोहोचल्यावर इज्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा रोमँटिक झालेले पाहायला मिळाले.
Jan 16, 2018, 10:52 PM ISTताज महाल दुसऱ्या क्रमांकावर !
एका सर्वेनुसार जगप्रसिद्ध ताज महाल हे संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Dec 8, 2017, 04:09 PM ISTउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथमच ताजमहालात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 10:52 PM ISTताजमहालाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचं 'डॅमेज कंट्रोल'
ताजमहालबाबत उठलेल्या वादानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आग्र्याला भेट दिली.
Oct 26, 2017, 10:22 PM ISTताजमहलवरून मुख्यमंत्री योगी यांना ओवेसींचा टोला
यावर असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला आहे.
Oct 26, 2017, 07:59 PM ISTपाहा, ताजमहलच्या 'रहस्यमय' खोलीचा व्हिडीओ
ताजमहल खाली आणखी किती खोल्या असतील, केवढा मोठा खजिना असेल, काय दस्तऐवज असतील, या विषयीचा हा व्हिडीओ आहे.
Oct 26, 2017, 04:07 PM ISTउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:59 AM IST