tamannaah bhatia helps beau vijay varma

विजयच्या कपड्यांकडे लक्ष देतेय, त्याची काळजी घेतेय; तमन्नाचा 'हा' व्हिडीओ पाहिलात का?

Tamnannaah Bhatia Vijay Varma: सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. 

Oct 19, 2023, 07:14 PM IST