tamil nadu police

गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो

Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 02:27 PM IST

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

शिकार करण्यासाठी जंगलात गेले अन् मित्रालाच लागली गोळी; दिवाळीच्या दिवशी धक्कादायक घटना

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकारीसाठी गेलेले असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nov 16, 2023, 04:29 PM IST

कुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 12:03 PM IST

देवदर्शनावरुन परतणाऱ्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू; कार कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

Tamil Nadu Accident : तमिळनाडूमध्ये रविवारी सकाळी तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथे भीषण रस्ता अपघात झाला. कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले.

Oct 15, 2023, 03:09 PM IST

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

तमिळनाडूमध्ये शोरमा खाल्ल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या इतर कुटुबिंयांनी देखील शोरमा खाल्ल्याने त्यांना त्रास सुरु झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Sep 19, 2023, 12:33 PM IST

दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सुमारे 70 जण जखमी झाले. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jun 19, 2023, 02:02 PM IST

बनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल

Tamil Nadu : सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला. 

May 15, 2023, 12:26 PM IST

You Tuber Arrested : मंदिराच्या नावावर पैसे गोळा करणाऱ्या You Tuberला अटक

TAMIL NADU YOU TUBER CASE : गोपीनाथ 'इलया भारतम' यूट्यूब चॅनल चालवायचे. अरविंदनच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक गोपीनाथला अटक केली.

May 31, 2022, 02:50 PM IST

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; 11 जणांचा मत्यू 36 जण जखमी

पंतप्रधानांन पीडित कुटुंबांना मदत केली आहे. 

 

Feb 12, 2021, 06:18 PM IST