TATA आणखी एक कंपनी घेणार विकत, लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
टाटा लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत
Oct 8, 2021, 09:53 PM ISTद्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताचं पत्नीच्या डोळ्यात अश्रू
द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
May 7, 2021, 06:29 PM ISTजयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 77 जणांचा मृत्यू
जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू शोकसागरात बुडालंय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात आत्तापर्यंत 77 जणांचा मृत्यू झालायं. त्यात कोईमतूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
Dec 8, 2016, 08:28 AM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTजयललिता बनल्या बाहुबलीच्या राजमाता
एकीकडे मुसळधार पावसामुळे चेन्नईला पुराने वेढलेले असताना चेन्नईतल्या नेत्यांना मात्र याचे काही नाही. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही आपली प्रतिमा कशी उजळेल याकडे या राजकारण्यांचे लक्ष लागलेय.
Dec 5, 2015, 01:07 PM IST