tamilnadu

Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Dec 9, 2022, 10:06 PM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST

Cyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती

Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव 

Dec 8, 2022, 11:53 AM IST

Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. 

Dec 7, 2022, 12:40 PM IST

अख्ख्या देशात मराठीचा कल्ला... बारामतीच्या पोरानं Motor Cycle Stunt Ride मध्ये कमावलं नाव

तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे.

Nov 11, 2022, 03:56 PM IST

Instagram Reels च्या नादात Real लाईफ विसरली, पतीने आयुष्यभराची अद्दल घडवली

Murder over Instagram reels: रील्स करता करता महिला झाली रील स्टार, फॉलोवर्सही वाढले पण घरदार विसरली.. शेवटी नको तेच घडलं

Nov 9, 2022, 05:29 PM IST
Virat Kohli mockery kills young man PT44S

Video | विराट कोहलीची खिल्ली उडवणे तरुणाच्या जीवावर बेतले

Virat Kohli mockery kills young man; The hashtag #Arrestkohli trended on Twitter

Oct 15, 2022, 03:15 PM IST

Viral Video : चक्क जंगली हत्तीने दिला वन अधिकाऱ्याला आशिर्वाद, Video पाहून तुम्हालाही वाटेल नवल

भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sep 23, 2022, 05:23 PM IST

कधी पाहिलाय भारताचा शेवटचा रस्ता? सोशल मीडियावरील 'या' व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

ज्या लोकांना भारताचा शेवटचा रस्ता पाहण्याची इच्छा असेल, त्या लोकांसाठी हा व्हिडीओ खरंच एक पर्वणी आहे.

Jul 25, 2022, 10:27 PM IST
Tamilnadu Girl From 12 Grade Finished Life Protestor Burn School Buses PT45S

VIDEO | तामिळनाडूच्या कलकुरीचीमध्ये नागरिकांचा उद्रेक

Tamilnadu Girl From 12 Grade Finished Life Protestor Burn School Buses

Jul 17, 2022, 06:00 PM IST

बॅंकेने असं काय केलं की 100 ग्राहक क्षणार्धात बनले श्रीमंत

तुमच्या बॅंक खात्यात तुम्ही डिपाझिट न करता मोठी रक्कम आली तर, नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

May 30, 2022, 09:49 PM IST

मोठी बातमी! राजीव गांधी हत्याकांडातील आरोपीला जामीन, 31 वर्षाने तुरुंगाबाहेर

21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे हत्या करण्यात आली होती

Mar 9, 2022, 07:13 PM IST

Yash Dhull | यश धूलचा डेब्यूत 'डबल धमाल', तामिळनाडू विरुद्ध ठोकले 2 शतक

 यश धूळने (Yash Dhull) रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या (Delhi vs Tamilnadu) सामन्यातील दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलंय.

 

Feb 20, 2022, 03:04 PM IST

Yash Dhull | वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं खणखणीत शतक, पाहा व्हीडिओ

यश धूळने फर्स्ट क्लास क्रिकेट डेब्यूत (Yash Dhull Century) धमाका केलाय. यशने डेब्यूमध्येच खणखणीत शतक ठोकलंय. 

 

Feb 17, 2022, 03:45 PM IST