taran adarsh

Jawan Collection Day 1: SRK च्या 'जवान'ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

Jawan Box Office Collection Day 1: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केली आहे.

Sep 8, 2023, 07:27 AM IST

Jawan Review: 'पठाण'चाही बाप! 'जवान' चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?

Shah Rukh Khan Jawan Review: शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...

Sep 7, 2023, 11:37 AM IST

''... यासाठीच बॉलिवूड बदनाम आहे''; चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'आदिपुरूष'वर व्यक्त केली नाराजी

Taran Adarsh Review on Adipurush: 'आदिपुरूष' हा सिनेमा सध्या सगळीकडेच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला नेटकऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. सोबत अनेक चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Jun 17, 2023, 07:17 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

मराठी चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक

केतकी माटेगावकरचा नवा चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक आला असून त्यात केतकी डबल रोलमध्ये दिसत आहे.

Jan 8, 2016, 04:49 PM IST

धूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये

आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.

Dec 23, 2013, 06:44 PM IST