VIDEO | तहलकाचे माजी संपादक तरूण तेजपाल यांना दिलासा
FORMER EDITOR OF TAHELKA TARUN TEJPAL GET RELIEF IN RAPE CASE
May 21, 2021, 01:30 PM ISTलैंगिक छळ प्रकरण : तेजपाल यांना जामीन मंजूर
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
Jul 1, 2014, 03:57 PM ISTतरूण तेजपालच्या पोलीस कोठडीत वाढ
तरुण तेजपालच्या अडचणींत आणखीन वाढ झालीये. तरुण तेजपालवर गोवा पोलिसांनी आणखीन तीन गुन्हे दाखल केलेत. तेजपालच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली होती. दरम्यान आज त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
Dec 7, 2013, 09:43 PM IST`तेहलका`च्या शोमा चौधरीला पोलिसांची नोटीस
तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांना आज गोवा पोलिसांनी नोटीस बजावली. तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Dec 4, 2013, 04:24 PM ISTतरुण तेजपालचं `पौरुषत्व` कायम - मेडिकल अहवाल
सहकारी महिलेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला अटक केल्यानंतर त्याची ‘पौरुषत्व चाचणी’ करण्यात आली.
Dec 3, 2013, 11:35 AM ISTलैंगिक शोषण : तेजपाल सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत
लैंगिक शोषण प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आलेल्या ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याला आज गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
Dec 1, 2013, 02:03 PM ISTअखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक
तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2013, 10:31 PM ISTतेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?
आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
Nov 30, 2013, 02:37 PM ISTतरुण तेजपालांची अटक उद्यापर्यंत टळली
सहकारी तरुणीवरील लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाचे तरुण तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तेजपाल यांची अटक टळलीय.
Nov 29, 2013, 08:36 PM ISTअटक टळली, गोवा पोलिसांची तेजपाल यांना मदत - आभा सिंग
गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये तरुण तेजपालांच्या निवासस्थानी छापा टाकला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.त्यामुळे तेजपाल कुठे लपलेत, असा प्रश्न निर्माण होतोय. गोवा पोलीसच तेजपाल यांना मदत करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंह यांनी म्हटलंय.
Nov 29, 2013, 12:02 PM ISTतरूण तेजपाल फरार, गोवा पोलिसांच्या हातावर तुरी
`तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप असल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यासाठी गोवा पोलीस नवी दिल्ली घरी पोहोचलेत. मात्र, त्या ठिकाणी तेजपाल नसल्याने पोलिसांना चकवा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nov 29, 2013, 09:19 AM ISTतेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.
Nov 28, 2013, 12:29 PM ISTसेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच
‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.
Nov 27, 2013, 07:14 PM ISTगोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स
सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.
Nov 27, 2013, 11:39 AM ISTतहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’
सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय
Nov 26, 2013, 05:29 PM IST