tata cars

'या' प्रीमियम कारवर मिळतोय 3.5 लाखांपर्यंत डिस्काउंट, Harrier-Safari वर मिळतेय प्रचंड सूट

Tata Cars Discount Offer: टाटा कंपनीच्या कारवर पहिल्यापेक्षा जास्त फायदा मिळत आहे. ज्यामध्ये टाटा हैरियर ते नेक्सन पर्यंतच्या कारवर 3.5 लाखांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. 

Dec 5, 2024, 01:45 PM IST

TATA कडून लोकप्रिय कारवर घसघशीत सूट; ह्युंडईही पडली मागे, किती कमी रक्कम मोजावी लागतेय माहितीये?

TATA Cars : बजेटची चिंताच नाही... कारण टाटा समुहानं केलाय विचार. कारच्या दरात मिळतेय मोठी सूट. मॉडेल आणि फिचर्स पाहूनच घ्या... 

 

Nov 19, 2024, 11:37 AM IST

CNG पासून ते कूपे स्टाईल SUV पर्यंत; TATA आणतीये 3 जबरदस्त कार

टाटा मोटर्स आपल्या कार पोर्टफोलिओला सध्या अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीने टिगोर आणि टिएगोला सीएनजी ऑटोमॅटिकमध्ये सादर केलं होतं. 

 

May 20, 2024, 08:02 PM IST

सर्वसामान्यांचं कार खरेदीचं स्वप्न आणखी महाग; टाटा, 'मारुती'मागोमाग 'या' कंपनीनंही वाढवले दर

Car Price Hike : आता सर्वसामान्यांनी कार घ्यायची की नाही? पाहा कोणत्या कंपनीनं तडकाफडकी घेतला कार दरवाढीचा निर्णय. आता हे स्वप्नसुद्धा महागलं.

 

Dec 4, 2023, 01:02 PM IST

Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर

Tata Motors : टाटा मोटर्सने ग्राहकांच्या ड्रायव्हिंग अनुभवाला आणखी चांगले करण्यासाठी Alexa सपोर्ट करणारे नवे फिचर लाँच केले आहे. (Tata Motors Launch New Feature) हे नवे फिचर आपल्याला कोणकोणत्या मॉडेल्समध्ये दिसतील हे जाणून घेऊया. तसेच याचे फिचर्स देखील कसे फायदेशीर आहेत? ते समजून घ्या. 

Oct 20, 2023, 01:07 PM IST

TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?

TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत. 

Jul 31, 2023, 02:05 PM IST

TATA हॅरियर, सफारीचे नवे मॉडेल, त्यांची किंमत, फिचर्स पाहून म्हणाल, आणि काय हवं...?

TATA Cars : ज्यावेळी एखादी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनेक निकष अंदाजात घेतले जातात. त्यातही कार महागडी असेल, तर त्यामध्ये आपण भरतोय तितक्या पैशांमध्ये सुविधा योग्य आहेत ना हे पाहण्यालाच अनेकांचं प्राधान्य.

 

May 3, 2023, 04:04 PM IST

Safest Cars: भारतातील सर्वाधिक सुरक्षित असलेल्या दहा गाड्यांबाबत जाणून घ्या

देशातील अपघातांचं प्रमाण पाहता सुरक्षित गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अलिकडच्या काळात सुरक्षित कारच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Jul 3, 2022, 02:37 PM IST

.... अशी जन्माला आली लाखमोलाची Tata Nano; तुमचाही मोलाचा वाटा, सांगतायत खुद्द रतन टाटा

रतन टाटा यांनी नॅनो तयार होण्यामागची ही गोष्ट सांगितली आणि मग काय.... 

May 13, 2022, 07:09 PM IST

Tata Motors ची वाहनं महागणार; 'या' तारखेपासून सुधारीत किंमती लागू

TATA MOTORS  ने आपल्या उत्पादनांच्या दरवाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटाच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. ही दरवाढ...

Mar 23, 2022, 09:02 AM IST

नॅनोचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण नॅनोसाठी तंतोतंत लागू पडते. संपूर्ण देशाची सफर करुन जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा विक्रम नॅनोने केला. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेय.

Jun 27, 2013, 10:19 AM IST