tata memorial hospital

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मुंबईत नोकरी आणि महिन्याला 54 हजार पगार

TMC Recruitment: खारघरच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. 

Aug 14, 2023, 06:37 PM IST

Tata Memorial Hospitals ला मोठे यश, ब्रेस्ट कॅन्सरवर महत्त्वपूर्ण संशोधन! एकदम कमी किमतीत उपचार

Tata hospital breast cancer patients : मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Memorial Hospital ) ब्रेस्ट कॅन्सरवर (Breast Cancer) महत्त्वपूर्ण संशोधन केला आहे.  

Sep 13, 2022, 11:46 AM IST

कॅन्सर प्रोटोन बीम थेरेपीचं काम दुसऱ्या टप्प्यात, एप्रिलपासून रुग्णांवर उपचार

प्रोटोन थेरेपी सेंटरचं तीन टप्प्यात काम सुरु

Jul 31, 2020, 05:31 PM IST
People Drinking Alcohol Are Prone To Cancer As Research From Tata Memorial Hospital PT2M

मुंबई | दारूच्या प्याला जिवावर घाला

मुंबई | दारूच्या प्याला जिवावर घाला

Jun 29, 2020, 09:25 PM IST

कॅन्सरवर प्रभावी उपचार करणारी 'प्रोटोन थेरपी' मिळणार अत्यल्प दरात

'प्रोटोन थेरपी' आता खारघरच्या टाटा रुग्णालयात सुरु होतेय

Jan 28, 2020, 07:59 PM IST