tata punch

या भन्नाट फिचर्समुळे टाटा Punch ची बाजारात चर्चा; कमी किंमतीत मिळतील SUV चे फिचर्स

टाटा मोटर्सने दिवाळीच्या आपली कॉम्पॅक्ट कार टाटा पंचला (Tata Punch) लॉंच केले आहे. या कारची किंमत 5.49 लाख रुपये आहे

Oct 23, 2021, 03:36 PM IST

TATA जिंकणार देशाचं मन; फक्त 5 लाखात लॉंच होणार SUV कार

 दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

Sep 24, 2021, 12:54 PM IST