teacher eligibility test

भावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती

TET 2024: अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात, त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

Mar 12, 2024, 02:29 PM IST
Pune Police Cyber Cell Arrest Two From Jalgaon In TET Exam Scam PT48S

TET परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी, अश्विनीकुमारला 5 कोटी तर या अधिकाऱ्यांनी लाटला इतका मलिदा

TET Exam Scam : टीईटी परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी. शिक्षक पात्रता परीक्षामध्ये (TET Exam) दलालांकडून अश्विनीकुमार याला पाच कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. तर काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये लाटले आहेत.

Feb 17, 2022, 08:54 AM IST

TET Scam | त्या 'नकली' मास्तरांचा पगार बंद होणार...मग नंतर ही कारवाई

टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Scam) नवी अपडेट समोर आली आहे. बोगस सर्टीफिकेट घेऊन सेवेत रुजु झालेल्या शिक्षकांचा शोध सुरु आहे.

Feb 3, 2022, 04:21 PM IST

TET Exam : परीक्षा घोटाळा प्रकरणात आणखी दोघांना अटक

TET Exam : टीईटी परीक्षा (Teacher Eligibility Test) घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.  

Jan 7, 2022, 09:04 AM IST

Maha TET Answer Key 2021शिक्षक पात्रता परिषदेची उत्तरपत्रिका जाहीर

Maharashtra TET Answer Key 2021, Maharashtra, Mumbai, Pune, TET, TET Answer Key 2021, TET Answer Key, Education, MTET, Teacher Eligibility Test,  

Dec 3, 2021, 10:20 PM IST