...तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार - विराट कोहली
भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य केलंय. अर्थात, त्याच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या नजरा आपोआप वळल्या त्या अभिनेत्री अनुष्का शर्माकडे...
Apr 21, 2015, 08:58 AM ISTती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी
आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
Oct 17, 2014, 10:46 AM IST