तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव
राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.
Jul 24, 2023, 02:43 PM IST'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं.
Jul 15, 2023, 04:54 PM IST