सिडनी | भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली
India Vs Australia India Register A Maiden Test Series Win Against Australi
Jan 7, 2019, 11:15 AM ISTIndia vs Australia: ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहली म्हणतोय....
त्याचा शब्द संघातील खेळाडूंनी पडू दिला नाही.
Jan 7, 2019, 10:25 AM IST७२ वर्षांनंतर जिंकलो रेssss, विराट सेनेचा ऑस्ट्रेलियात डंका
चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आणि....
Jan 7, 2019, 09:43 AM ISTसिडनीतील शतकीय खेळीनंतर ऋषभ पंतवर कौतुकांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत ऋषभ पंतने नाबाद १५९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर ऋषभवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Jan 4, 2019, 07:17 PM ISTमयांक-पुजाराकडून मेलबर्न कसोटी सामन्याची पुनरावृत्ती
या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
Jan 3, 2019, 07:22 PM ISTPerth Test: कांगारूंनी साधली बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघावर १४६ धावांनी विजय
पर्थ येथे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनाला वेसण घालत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाने पाचव्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली.
Dec 18, 2018, 09:53 AM ISTपृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
Oct 9, 2018, 04:43 PM ISTमैदानानंतर सोशल मीडियावरही पृथ्वी शॉचा धडाका
कॅरेबियन गोलंदाज त्याला गोलंदाजी करत होते आणि तो चेंडू सीमापार धाडत होता
Oct 4, 2018, 04:43 PM ISTचेतेश्वर पुजाराने खिशात का ठेवली पाण्याची बाटली? व्हिडिओ
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं...
Oct 4, 2018, 01:52 PM ISTभीमा-कोरेगाव अटकसत्र : आज पुणे पोलिसांची कसोटी
पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द होणार?
Sep 19, 2018, 08:36 AM ISTसिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान
जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय
Sep 12, 2018, 08:44 AM ISTभारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा, असं आहे वेळापत्रक
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या टेस्ट टीमची घोषणा झाली आहे.
Aug 30, 2018, 04:26 PM ISTदिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडचे धक्के, भारत ३२९वर ऑल आऊट
इंग्लंडच्या बॉलरनी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्के दिले आहेत.
Aug 19, 2018, 04:54 PM ISTशतक हुकलं, पण विराटनं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं.
Aug 19, 2018, 04:43 PM ISTलॉर्ड्सवरच्या दारुण पराभवानंतरही भारतीय टीमचा सराव नाही
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला.
Aug 15, 2018, 10:01 PM IST