test

स्क्रिनला चाटा आणि तुमच्या आवडीच्या पदार्थाची चव घ्या... कसं ते जाणून घ्या

याचा आपण फक्त विचार करु शकतो, ही गोष्ट खरी खुरी होणं काही शक्य नाही, परंतु...

Dec 23, 2021, 07:31 PM IST

IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Nov 24, 2021, 03:19 PM IST

राहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी

नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी

Nov 24, 2021, 02:54 PM IST

ODI, टेस्ट आणि आता T20; क्रिकेटची सायलेंट किलर टीम ठरतेय न्यूझीलंड!

टी-20 वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा न्यूझीलंड हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं

Nov 11, 2021, 08:31 AM IST

निर्णायक 5 वी टेस्ट 'या' कारणामुळे रद्द, मालिकेच्या निकालाकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष

BCCI आणि ECB च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 10, 2021, 02:02 PM IST

IVF प्रक्रियेदरम्यान मोठी चूक, बदलले मुलाचे बाबा

आयव्हीएफदरम्यान Fusionमध्ये झालेली चूक एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे.

Aug 29, 2021, 02:20 PM IST
Yavatmal Accidential Death From Testing Of Making Helicopter Update PT6M5S

VIDEO : मुन्ना हेलिकॉप्टरनं घेतला जीव, अपघाताचा LIVE VIDEO

VIDEO : मुन्ना हेलिकॉप्टरनं घेतला जीव, अपघाताचा LIVE VIDEO

Aug 11, 2021, 03:20 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणे कठीण

Cricket News : इंग्लंडविरुद्ध ( England) उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (Test Cricket) टीम इंडियाला (, India) मोठा धक्का बसला आहे.  

Aug 11, 2021, 10:55 AM IST

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत करणार मोठे बदल, लॉर्ड्सवर उद्यापासून सामना; टीम इंडियाचे हे 11 खेळाडू!

टीम इंडियाला (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) उद्यापासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दुसरा कसोटी सामना (Second Test Match) खेळवला जाणार आहे.  

Aug 11, 2021, 10:39 AM IST

Airtel आणि Nokia ने मिळून केले 5G चे ट्रायल; 1000 MBPSच्या भन्नाट स्पीडने चालणार इंटरनेट

देशात 5G सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती येताना दिसत आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स सध्या सेवेची ट्रायल घेत आहेत. 

Jul 13, 2021, 10:32 AM IST

'मुझे पहचानो... मै हु कौन?' पालकमंत्र्यांचे वेषांतर अन् यंत्रणेची उडाली भांबेरी

आज अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून विविध शासकीय विभागात स्टिंग ऑपरेशन करून खळबळ माजवून दिली

Jun 21, 2021, 09:42 PM IST

Men's Health: या 5 स्क्रिनिंग टेस्ट पुरुषांनी करूनच घ्याव्यात

 पुरुषांनीही त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

Jun 11, 2021, 07:15 PM IST

आता कोरोनाचा नाश अटळ! भारताची कोरोनानाशक पावडरची चाचणी यशस्वी

. कोरोनावरील लसीपाठोपाठ  कोरोनावरील औषधातही भारताने ‘आत्मनिर्भरता’ सिद्ध केली आहे

May 9, 2021, 11:48 AM IST