#Texas : वॉलमार्टमध्ये बेछूट गोळीबार; २० जणांचा बळी
समोर येईल त्या व्यक्तीला....
Aug 4, 2019, 08:22 AM ISTअमेरिकेत शाळेत गोळीबार, १० जणांचा मृत्यू
टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू.
May 19, 2018, 08:16 AM ISTटेक्सास । फर्स्ट बाप्टिस्ट चर्च गोळीबारानंतरची अमेरिकेतील परिस्थिती
Nov 6, 2017, 02:49 PM ISTचमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला.
Oct 27, 2016, 03:24 PM ISTटेक्सासमध्ये आंदोलकांचा पोलिसांवर गोळीबार, ४ जण ठार
टेक्सासमध्ये आंदोलकांचा पोलिसांवर गोळीबार, ४ जण ठार
Jul 8, 2016, 02:37 PM ISTटेक्सासमध्ये आंदोलकांचा पोलिसांवर गोळीबार, ४ जण ठार
अमेरिकेतील टेक्सासमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात 4 पोलिसांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत.
Jul 8, 2016, 11:41 AM ISTव्हिडिओ : अमेरिकन पोलिसांची कृष्णवर्णीय तरुणीला मारहाण
अमेरिकेच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना रंगभेद करत श्वेतवर्णीयांना मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलीय.
Jun 9, 2015, 04:13 PM IST23 वर्षीय तरुणी बनली ‘इसिस’ची ट्विटर स्टार
जेनिफर विल्यम्स... टेक्सास प्रांतातील ही 23 वर्षीय परदेशी धोरण संशोधक तरुणी सध्या भलतीच चर्चेत आलीय. ती ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी तिला घातलेल्या लग्नाच्या मागणीमुळे...
Oct 6, 2014, 02:48 PM ISTआजचे फोटो 5 ऑक्टोबर
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सीयल टी-20 फायनलच्या सामन्यात केकेआरला हरविल्यानंतर जल्लोष साजरा करताना चेन्नई सुपरकिंग्स
Oct 5, 2014, 03:37 PM IST
सावधान! उशी खाली ठेवला स्मार्टफोन, लागली आग
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन उशीखाली ठेवून झोपत असाल तर सावधान व्हा! अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस-4 स्मार्टफोनमध्ये आग लागली.
Jul 27, 2014, 01:41 PM ISTअबब! अमेरिका @ उणे ५२!
ध्रुवीय वादळाच्या तडाख्यामुळं निम्मी अमेरिका बर्फमय झालीय. उत्तर अमेरिकेत कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मोंटाना राज्यात तर उणे ५२ अंश इतके तापमान नोंदवलं गेलंय. शतकातलं सर्वात थंड तापमान म्हणून हे नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.
Jan 8, 2014, 12:36 PM IST