Shiv Sena UBT Melava:उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा ‘शिवतीर्थ’वर घुमणार आहे.
Palava Bridge Dombivli: पलावा ब्रिजला पुन्हा ‘तारीख पे तारीख’ अशी परस्थिती आली आहे. उद्घाटन न झाल्याने ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर घणाघात आरोप केले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Maharashtra Politics : आमची विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आहे, असं विधान खासदार संजय राऊतांनी केल्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडली आहे. श्रीगोंदा मतदारसंघावर संजय राऊतांनी आधीच दावा केल्यामुळं मविआत नाराजीचा सूर उमटलाय.
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..