ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला मिळणार आर्थिक बळ, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Thane Borivali Twin Tunnel: ठाणे-बोरीवलीदरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे-बोरीवली प्रकल्पास आता आर्थिक बळ मिळणार आहे.
Oct 15, 2024, 08:20 AM ISTठाणे-बोरीवली अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; MMRDAच्या बजेटमध्ये ४०००.०० कोटींची तरतूद
Thane-Borivali Twin Tube Tunnel Road: ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
Mar 7, 2024, 06:36 PM IST