thane crime

मराठी अभिनेत्याच्या बायकोकडून ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

मदतनीस असल्याचे सांगत 72 वर्षीय व्यक्तीची जवळपास पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Dec 2, 2021, 07:54 PM IST

धक्कादायक : शाळकरी मुलांमध्ये 'गँग ऑफ वासेपूर', भांडणात विद्यार्थ्याची हत्या

लहान मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं? खेळण्याच्या वादात एकाची हत्या

Oct 26, 2021, 08:33 PM IST

धक्कादायक! आत्महत्येपूर्वी सासरचा जाच, मैत्रिणींना VIDEO बनवून पाठवला

आता सहन होत नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आहे, व्हिडिओत दिली अत्याचाराची माहिती

Aug 27, 2021, 10:35 PM IST

कुख्यात रवि पुजारीवर बिल्डरला खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

राजू पुजारीच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तिने पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. ठाणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Apr 25, 2018, 04:18 PM IST