कल्याणहून ठाणे व नवी मुंबईत पोहोचणे सोप्पे होणार; वाहतूक कोंडीही फुटणार!
Shilphata Flyover: शिळफाटा उड्डाणपुलावरील तीन आणखी मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता कल्याणकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
May 9, 2024, 03:24 PM IST'तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात जाणारा?' एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
LokSabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करायला मागेपुढे पाहत नाही आहेत.
Apr 22, 2024, 08:01 AM ISTGudi Padwa 2024: एकिकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल
Mumbai Thane Traffic advisory on Gudi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल, कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, पर्यायी मार्गांवर कसं जावं? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 8, 2024, 08:43 AM IST
लोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!'
Loksabha Election 2024 : ठाणेकरांची मज्जाच मजा! वाहतूक कोंडीपासून शहरातील इतर समस्यांवर निघणार तोडगा. पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Mar 14, 2024, 09:58 AM IST
Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती
Metro 12 Kalyan to Taloja Project in Marathi : कल्याण, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या भागांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासोबत जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रोला गती देण्यात येणार आहे. या मार्गाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
Mar 3, 2024, 12:16 PM ISTठाणे रेल्वे स्थानकात महत्त्वाचा बदल, प्रवाशांनो मोठ्या 'ब्लॉक'साठी तयार राहा
Mumbai Local Train Latest News: ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, आता येथील प्रवाशांना काहीशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Mar 1, 2024, 09:05 AM IST
रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु
Dombivli News : डोबिवलीत इन्स्टा रील शूट करुन एका तरुणाने थेट खाडीत उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर हा सगळा प्रकार घडला. बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरु आहे.
Feb 24, 2024, 12:28 PM ISTParenting Tips : विद्यार्थी विनयभंग प्रकरणानंतर पालक आणखी सतर्क; मुलांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? पाहा तज्ज्ञांचं मत
Good Touch Bad Touch : लहान कोवळ्या वयात मुलांना विनयभंगासारख्या प्रकरणांना सामोरं जावं लागतं असल्याच्या घटना समोर येतात. अशावेळी त्यांच्या मनावर होणारा परिणाम आणि लहान वयातच त्यांना Good Touch-Bad Touch कसं शिकवाल? यावर झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांच्या पालकांना खास टिप्स.
Feb 22, 2024, 09:52 AM ISTThane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग
Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा
Feb 22, 2024, 08:07 AM ISTMumbai News: कल्याण रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना; बेवारस बॉक्समध्ये सापडले डिटोनेटर्स
Maharashtra News: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खोके पडून पडलेले दिसून आले.
Feb 22, 2024, 07:20 AM ISTकल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Feb 20, 2024, 10:20 AM IST
आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; 'या' बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे
Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा!
Feb 9, 2024, 12:44 PM IST
Ganpat Gaikwad Video | पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबाराची दृष्यं CCTV मध्ये कैद
bjp mla ganpat gaikawad firing at shinde group kalyan city exclusive video zee 24 taas
Feb 3, 2024, 02:55 PM ISTKalyan Crime: कल्याण पोलीस स्टेशनमध्ये नेमकं घडलं काय? भाजप आमदाराने सांगितला गोळीबाराआधीचा घटनाक्रम
Kalyan Crime: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Feb 3, 2024, 06:49 AM ISTदुबई-मलेशियात नोकरीचं आमिष दाखवत घातला गंडा; 4 जणांवर एफआयआर दाखल
Crime news: पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर एका टेलरचं काम करण्याऱ्या व्यक्तीने नोंदवला आहे. यानंतर शनिवारी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 30, 2024, 08:00 AM IST