thane news

गरीब लोक फक्त मरायला जन्माला येतात का? जितेंद्र आव्हाड भडकले; ठाकरे गट, मनसेसुद्धा आक्रमक

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजन माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. 

Aug 13, 2023, 02:37 PM IST

कळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती

Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Aug 13, 2023, 02:26 PM IST
Thane kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 patients died from negligence PT3M37S

Thane News | कळव्यातील रुग्णालयामध्ये एकाचवेळी 17 रुग्णांचा मृत्यू

Thane kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 patients died from negligence

Aug 13, 2023, 01:20 PM IST

ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 13, 2023, 11:54 AM IST

Thane News : ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका

Thane Water Cutting : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 12 ऑगस्ट 2023 ला अनेक भागात पाणीकपात करण्यात येणार आहे.

Aug 12, 2023, 09:00 AM IST

ठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा

ठाणे घोडबंदर रोड- कॅडबरी जंक्शन भागात प्रचंड वाहतूक कोंडी; या वाटेनं जाणं टाळा 

Aug 12, 2023, 07:58 AM IST

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.

Aug 8, 2023, 04:15 PM IST

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

Thane Municipal Corporation Job: ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

Aug 1, 2023, 10:16 AM IST