thane news

शवविच्छेदन नको म्हणून बाळाचा मृतदेह घेऊन बाप पसार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Thane News : मुलाचा मृतदेह घेऊन बापाने रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाने या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या बापाला शोधून काढलं.

Sep 15, 2023, 03:06 PM IST

ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; 6 जण जागीच ठार

ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 10, 2023, 08:33 PM IST

बेडवरुन खाली पडलेल्या महिलेल्या उचलण्यासाठी बोलवावं लागलं अग्निशमन दल; ठाण्यातील विचित्र घटना

Thane News : ठाण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. बेडवरुन खाली पडलेल्या महिलेला उचलण्यासाठी चक्क ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी पोहोचून तिला सुखरुप बेडवर ठेवलं आहे

Sep 8, 2023, 02:36 PM IST

बाळाला कुशीत घेऊन आईने घेतली इमारतीवरुन उडी; ठाण्यातील खळबळजनक प्रकार

Thane Crime : ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षाच्या मुलासह महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर इमारतीवरुन उडी घेतली आहे. या घटनेनंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 1, 2023, 01:36 PM IST

ठाण्यातील 'या' तरुणाचं का होतंय इतकं कौतुक? सलग 100 दिवस रोज 21 किलोमीटर धावून वळवल्या नजरा

Thane News : जीवनात प्रत्येकाचा एखादा संकल्प असतो. त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी मग प्रयत्न सुरु होतात आणि स्वत:च्याच मर्यादांची इथं परीक्षाही घेतली जाते

Aug 26, 2023, 12:36 PM IST

गरीब लोक फक्त मरायला जन्माला येतात का? जितेंद्र आव्हाड भडकले; ठाकरे गट, मनसेसुद्धा आक्रमक

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजन माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. 

Aug 13, 2023, 02:37 PM IST

कळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती

Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Aug 13, 2023, 02:26 PM IST
Thane kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 patients died from negligence PT3M37S

Thane News | कळव्यातील रुग्णालयामध्ये एकाचवेळी 17 रुग्णांचा मृत्यू

Thane kalwa chhatrapati shivaji maharaj hospital 17 patients died from negligence

Aug 13, 2023, 01:20 PM IST

ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 13, 2023, 11:54 AM IST